अमरावतीत बेमुदत कामबंद आंदोलन, जुनी पेन्शन व वेतन त्रुटीवर कर्मचाऱ्यांचा एल्गार
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-26
Просмотров: 85
Описание: अमरावती येथील जलसंधारण विभागात जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वेतन त्रुटी, जुनी पेन्शन योजना, पदोन्नती साखळी कमी करणे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सविस्तर रिपोर्ट पाहा..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: