मन त्वरित शांत करण्याची जबरदस्त टेक्निक - श्री. वरदविनायक खांबेटे.
Автор: Kodanda Punarvasu
Загружено: 2025-03-13
Просмотров: 4627
Описание:
नेहमीच्या जगण्यात अनेकदा मन अत्यंत अस्थिर होते, विचारांनी डोके भंडावून उठते, किंवा भावनांचे आवेग सहन होत नाहीत.
मग कामातही लक्ष लागत नाही. अस्वस्थ वाटते.
अशा वेळेस मन तत्काळ शांत करणारी
सहज कुठेही करता येण्यासारखी
एक जबरदस्त टेक्निक या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
आपणही ती समजून घ्या आणि आपल्या परिचितांनाही हा व्हिडिओ आवर्जून पाठवा.
कोदंड पुनर्वसु
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: