Kodanda Punarvasu
ज्यांना फलादेश करणे कठीण जाते व ज्योतिषीय नियम नीट उलगडत नाहीत त्यांच्यासाठी इथे सोप्या भाषेत, पण अतिशय अभ्यासपूर्ण असे विडिओज् श्री. खांबेटे सर अपलोड करतील.
Mr Khambete is CS, LL.B., B. Com. and has been working as Governance & Compliance Professional.
He hails from a family with generations into Vedic wisdom, Sanskrut and astrology. He has learned Rugveda at Guru’s home. Cosmology, psychology & high altitude trekking are his special interests.
He is well versed with Vedic, KP, Bhav Navamansh & certain western methods. He has been honoured with various degrees including ज्योतिर्विद्यावाचस्पति, भास्कर, पंडित, शास्त्री, नक्षत्र ज्योतिष अलंकार. He is well known for his deep & unique understanding of nakshatras & clear explanations of astrological principles. He has meticulously done research in psychological & medical astrology with the help of few psychologists and ayurvedic doctors.
May these to-the-point videos satisfy you hunger for knowledge.
श्रीगुरुदेव दत्तं शरणं प्रपद्येl
पाचतत्त्वांच्या आधारे सहज भाकिते करता येतात त्याची कुंडल्यांसहित श्री.खांबेटे सरांनी दिलेली उदाहरणे.
Q&A - डिसोसिएट आस्पेक्ट्स्, ज्योतिषपद्धती, बलवान शनीची दृष्टी, चंद्राच्या लाभात शनी इ. प्रश्न.
चंद्रकुंडलीची अभ्यासात मदत कशी होते? यावर श्री.खांबेटे सरांचा मार्गदर्शक व्हिडिओ (उदाहरणासहित).
अमेरिकेत स्थायिक होऊ की कॅनडात? या प्रश्नाचे तत्त्वांचा वापर करून दिलेले सटीक उत्तर. - श्री.खांबेटे
गोचरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य (कालनिर्णयाच्या इतर पद्धतींपेक्षा) काय? श्री.खांबेटे यांचे विवेचन.
उद्बोधक प्रश्नोत्तरे (४ महत्वाच्या प्रश्नांची श्री. खांबेटे सरांनी दिलेली उत्तरे)
अमुक अमुक राशीची माणसे अशी अशी असतात - किती खरे किती खोटे? - कोदंड पुनर्वसु
स्व-नक्षत्रातील ग्रह स्व-राशीत असल्यासारखा फळतो का? श्री. खांबेटे सरांचे सविस्तर विवेचन.
गोचर : फलित व कालनिर्णय. ४ महिन्यांचे श्री.वरदविनायक खांबेटे यांचे विस्तारित वर्ग - कोदंड पुनर्वसु.
प्रश्नोत्तरे २ - आगळे प्रश्न - श्री.खांबेटे सरांची उत्तरे.
विविध ज्योतिष प्रश्नांची उत्तरे - श्री.खांबेटे (Start at 00.40)
एकच कुंडली, एकच ग्रहयोग, पण दोन भिन्न फळे कशी? यावर श्री.खांबेटे सरांचे विश्लेषण (कुंडली उदा.सहित).
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम - खंड ५ – चा अभ्यास कसा करावा यावर श्री.खांबेटे यांचे मार्गदर्शन.
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम - खंड ५ - प्रकाशन मनोगत - श्री.वरदविनायक खांबेटे
मार्मिक ज्योतिष-प्रश्नोत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
दशा व कालनिर्णय - 𝙉𝙚𝙬 𝘾𝙡𝙖𝙨𝙨 𝘼𝙣𝙣𝙤𝙪𝙣𝙘𝙚𝙢𝙚𝙣𝙩 - कोदंड पुनर्वसु.
राहूच्या कारकत्वाबद्दल अनोखे विवरण करणारा जबरदस्त व्हिडिओ - श्री. वरदविनायक खांबेटे.
कुंडलीतील स्थाने व शारीरिक अवयव - अत्यंत साधे-सोपे-आगळे विवेचन – श्री. वरदविनायक खांबेटे
मन त्वरित शांत करण्याची जबरदस्त टेक्निक - श्री. वरदविनायक खांबेटे.
व्ययातील, १२व्या स्थानातील केतू मोक्ष देतो का? - उद्बोधक विवेचन - श्री. वरदविनायक खांबेटे
बुध शुभग्रह की पापग्रह - नक्की काय? अत्यंत शास्त्रीय व आगळे विवेचन - श्री. वरदविनायक खांबेटे
केंद्रस्थाने अत्यंत महत्वाची का असतात? - यावर श्री. खांबेटे सरांचे उद्बोधक विवरण.
हर्शल अपघाताचा कारक असतो म्हणजे नक्की काय? - मर्मग्राही विवेचन - कोदंड पुनर्वसु.
शनी विलंबच करतो का? शनी शिस्तप्रिय की शनी उशीर करणारा? गोष्टी वेळेवर कधी घडतात? - आगळे विवेचन.
गुरु ग्रह भाग्याचा कारक का होतो? लक कुठला ग्रह दर्शवतो? - एक उद्बोधक, आगळे विवेचन.- कोदंड पुनर्वसु
करिअरसाठी रवीचे महत्व काय? रवी करिअरचा कारक का? आगळा दृष्टिकोन - श्री. वरदविनायक खांबेटे.
अंतर्वर्ती - बहिर्वर्ती ग्रह वगैरे विभागणींचा फलितासाठी उपयोग काय?
मुहूर्त इ. विविध प्रश्नोत्तरे - श्री. खांबेटे
सप्तमेश शुक्र व्ययस्थानी मीनेत/तुळेत असता फलित चांगेल की वाईट? – विवरण श्री. वरदविनायक खांबेटे.
'युनिक' प्रश्नांची 'युनिक' उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे