कोकणातील निसर्गरम्य गाव नानिज
Автор: शेतशिवार
Загружено: 2025-12-07
Просмотров: 643
Описание:
कोकणातील निसर्गरम्य गाव नानिज #farming #amhidudhutpadakshetkari #trending #agriculture #agriculture
नाणिज हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव आहे, विशेष म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन सानिध्यामुळे हे गाव विशेष नावा रूपाला आले आहे. मूळ रत्नागिरी शहरापासून हे गाव जवळ आहे. बसने किंवा कारणे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे सहज जाता येते. नानिज या सुंदर आणि छोट्या गावाच्या सभोवताली निसर्गाने भरभरून दिलय. उंच उंच माडाची झाड फणस जांभूळ तशीच छोटी छोटी भात खाचर सहजच आपली नजर खेचून घेतात.
#Narendramauli
#NarendraMaharaj
#kokanbeach
#kokan
#narendramaulivillage
#kokannature
#ratnagirivillage
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: