जोगेश्वरीमध्ये सुरु झाले अशे शॉप जिथे मिळतील घरगुती वस्तू 20/- आणि 25/- च्या आत
Автор: VR46MUMBAI
Загружено: 2026-02-20
Просмотров: 97
Описание:
नमस्कार मंडळी कशे आहात सगळे मस्त ना अशेच मस्त रहा आणि आमचे विडिओ पाहत रहा
आज आपण आलो अशा ठिकाणी जिथे तुम्हाला घरगुती वस्तू पाहायला मिळतील तेही 20/- आणि 25/- च्या आत, हे शॉप सुरु झाले आपल्या जोगेश्वरी पूर्वेला इथे तुम्हाला बऱ्याच वस्तू पाहायला मिळतील आम्ही सुद्धा इथून वस्तू खरेदी केल्या आहेत बाकीची माहिती तुम्हांला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला जरा सुद्धा स्किप करू नका नाहीतर समजण्यात तुम्हाला येणार नाही.
विडिओ आवडली तर लाईक, शेयर आणि sabscribe केल्याशिवाय जाऊ नका.
Hello everyone! How are you all? Hope you’re doing great. Stay awesome and keep watching our videos.
Today we have come to a place where you can find household items within just ₹20 and ₹25. This shop has recently started in Jogeshwari East. Here, you’ll get to see a wide variety of useful items. We also purchased a few things from here. You’ll get all the detailed information through this video, so don’t skip even a second, otherwise you might miss
important details.
If you like the video, don’t forget to Like, Share, and Subscribe before you leave!
#householditems #kitchenitems #useful #familyvlog #vr46mumbai #under25rs #supermart #useful #products #cosmetics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: