घरातल्या सगळ्या स्त्रियांनी नऊवारी साडी नेसून पारंपरिक पद्धतीत साजरा केला हळदीकुंकू आणि घेतले उखाणे
Автор: VR46MUMBAI
Загружено: 2026-02-12
Просмотров: 307
Описание:
नमस्कार मंडळी कशे आहात सगळे मस्त अशेच मस्त राहा
आज या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मावशीच्या घरातील हळदीकुंकू कशे साजरे होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये डान्स, धमाल आणि खूप मज्जा येणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेयर आणि सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
हे सगळे केले असाल तर कंमेंट केल्याशिवाय जाऊ नका. बाकीची मज्जा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
Hello everyone, how are you all? Hope you’re all doing great — keep smiling and stay happy! 😊
Through today’s video, I have tried to show you how the Haldi Kumkum celebration takes place at my aunt’s home. In this video, you will get to see dance, fun, and lots of masti, so make sure to watch the video till the very end!
If you like the video, don’t forget to like, share, and subscribe to our channel.
And if you’ve done all that, don’t leave without dropping a comment. The rest of the fun is waiting for you in the video — enjoy!
#familyvlog #haldikunku #vlog #vr46mumbai #enjoy #family #enjoywithfamily #function
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: