कलिंगड फळ सेटिंगसाठी कमी खर्चात उपाय योजना केल्यानंतर मिळालेला रिझल्ट. (मधमाशी आली सेटिंग झाली)
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2021-03-24
Просмотров: 73574
Описание:
सेटिंग साठी उपाय
1)रोप चांगले घ्या
2)चांगल्या कॉलेटी ची खत वापरा .नत्र युक्त खत चा वापर कमी करा.
वेली पळवण्यासाठी जी ए वापरू नका.
3)विनाकारण फवारणी टाळा
4)पाणी कमी करा विनाकारण जास्त पाणी देऊ नका
सेटिंग होत नसेल तर
खत नियोजन
00.52.34 5 किलो+ बोरॉन 250ग्राम एकरी द्या
फवारणी चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप घ्या पाणी 4-5 दिवस बंद करा (पाणी बंद करणे जमिनीच्या प्रकारावर आहे)
काही शंका असल्यास कॉमेंट करा रिप्लाय मिळेल..
16 ते 30 दिवस या कालावधी मध्ये सेटिंग होत असते.. पाणी थोडेसे कमी करा.. जेणेकरून वेलीची वाढ थोडीशी थांबून सेटिंग होईल मधमाशी कडून परागीभवन होईल..
महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे कलिंगड पिकासाठी खूप धोकादायक आहे.. सेंटिंग पडू शकते... उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..
कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇
• कलींगड/टरबूज संपूर्ण व्यवस्थापण
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
सेटिंग होताना काळजी घ्या..
पाणी कमी करा..
#कलींगड_पीक_व्यवस्थापण
ट्रॅप काळजीपूर्वक पाहून कीड व पानावर पाहून रोगाचे नियोज करा.. फळमाशी ट्रॅप लावा
3) वेल वळून घ्या...
4) गरजेनुसार पाणी द्या थोडं पाणी कमी राहू द्या..
#शेतीचाडॉक्टर
#कलिंगडव्यवस्थापण
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
*👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल.. @शेतीचा डॉक्टर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: