वांगी बी लागण करणे | बी लागवडीचे फायदे व लागण करताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती.
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2021-04-02
Просмотров: 8931
Описание:
वांगी बी लागवड का करावी?
बी लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
रोप फळ व फुल लागण्याच्या कालावधीत का मरते व रूट बायडिंग म्हणजे काय? सर्व माहिती खालील लिंक वर
• भाजीपालामध्ये येणारी रूट बायडिंग व त्यामुळ...
वांगी लागवड साठी बेड कसा तयार करावा सर्व माहिती खालील लिंक वर
• वांगी पिकासाठी बेड तयार करण्याची योग्य पद्...
वांगी बी लागवड करताना खालील काळजी घ्या
1)वांगी बी लावताना बियाण्यास बीजप्रक्रिया करून टोका एक ठिकाणी 2 बिया टोका..
2) 1 इच खोल लावा सर्व बी एकच खोलीवर पडेल याची काळजी घ्या.. कप घाला
3)गरजेनुसार पाणी देत राहा
4)5-6 दिवसानी कप काढून पहा..
पुढील विडिओ साठी कनेक्ट राहा
#वांगी_लागवड
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: