ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mulund Metro Slab Collapse: मुंबई हादरली, मेट्रोचा सिमेंटचा पिलर कोसळला, रिक्षा, माणसं दबली, Video

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-14

Просмотров: 15091

Описание: मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून दोन ते तीन वाहनं त्याखाली अडकल्याची थरारक घटना घडलीय. या घटनेत काही जण दबल्याची माहिती समोर आलीय. रिक्षासह दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर मेट्रोचा स्लॅब कोसळलाय. घटनास्थळाची भीषण दृश्यं समोर आलीहेत. या घटनेत रिक्षा आणि एक चारचाकी दबल्याचं दिसतंय. दबलेल्या माणसाला काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्लॅब कोसळ्यानंतर स्थानिकांनी दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मेट्रोचा कोसळलेला स्लॅब उचलणं शक्य झालं नाही.
मुंबई हादरली! मेट्रोचा सिमेंटचा पिलर कोसळला, रिक्षा-माणसं दबली, भयंकर व्हिडिओ समोर
#MulundMetroAccident #MulundMetroSlabCollapse #Mumbai #MetroPillarCollapse #MumbaiAccidentVideo

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mulund Metro Slab Collapse: मुंबई हादरली, मेट्रोचा सिमेंटचा पिलर कोसळला, रिक्षा, माणसं दबली, Video

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Mulund Metro Pillar Collapsed : LBS मार्ग पर बड़ा हादसा, 4 घायल I Mumbai Metro I SK2

Mulund Metro Pillar Collapsed : LBS मार्ग पर बड़ा हादसा, 4 घायल I Mumbai Metro I SK2

Tipu Sultan Controversy : काँग्रेसकडून भाजपला पुरावे दाखवत प्रत्युत्तर, Sachin Sawant यांनी घेरलं.

Tipu Sultan Controversy : काँग्रेसकडून भाजपला पुरावे दाखवत प्रत्युत्तर, Sachin Sawant यांनी घेरलं.

Marathi Breaking LIVE | आत्ताची मोठी बातमी |  Maharashtra Politics | Ajit Pawar | Sharad Pawar

Marathi Breaking LIVE | आत्ताची मोठी बातमी | Maharashtra Politics | Ajit Pawar | Sharad Pawar

Shrikant Shinde यांचं Ganesh Naik यांना थेट आव्हान, Eknath Shinde यांच्यावर आरोप, वातावरण तापलं

Shrikant Shinde यांचं Ganesh Naik यांना थेट आव्हान, Eknath Shinde यांच्यावर आरोप, वातावरण तापलं

Reality of Civic Sense in India | The Problem is NOT What You Think | Dhruv Rathee

Reality of Civic Sense in India | The Problem is NOT What You Think | Dhruv Rathee

Mumbai Accident Metro Slab Collapsed: मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला

Mumbai Accident Metro Slab Collapsed: मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला

Rahul Narvekar यांच्या व्हायरल व्हिडीओवर Sanjay Raut यांनी नवा कुठला गौप्यस्फोट केला?

Rahul Narvekar यांच्या व्हायरल व्हिडीओवर Sanjay Raut यांनी नवा कुठला गौप्यस्फोट केला?

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

Special Report | Mulund Accident | मुलुंड मेट्रो भीषण अपघात, मुंबईकरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Special Report | Mulund Accident | मुलुंड मेट्रो भीषण अपघात, मुंबईकरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Mumbai |मुलुंडमध्ये Metro चा स्लॅब कोसळला, एकाचा जीव गेला; याला जबाबदार कोण?

Mumbai |मुलुंडमध्ये Metro चा स्लॅब कोसळला, एकाचा जीव गेला; याला जबाबदार कोण?

Mulund Metro Accident : मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, रिक्षासह वाहनाचा चक्काचूर

Mulund Metro Accident : मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, रिक्षासह वाहनाचा चक्काचूर

Tipu Sultan वरुन पुण्यात राडा, कार्यकर्त्यांचं डोकं फुटलं,काय घडलं? | Pune

Tipu Sultan वरुन पुण्यात राडा, कार्यकर्त्यांचं डोकं फुटलं,काय घडलं? | Pune

Budhwar Peth Combing Operation :ती तरूणी, पोलिसाने केलेलं डिल आणि बुधवार पेठेतलं ऑपरेशन, सगळी स्टोरी

Budhwar Peth Combing Operation :ती तरूणी, पोलिसाने केलेलं डिल आणि बुधवार पेठेतलं ऑपरेशन, सगळी स्टोरी

Dadar Station परिसरातील रस्त्यावरील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून कारवाई | BMC | tv9 Marathi

Dadar Station परिसरातील रस्त्यावरील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून कारवाई | BMC | tv9 Marathi

The Boss Who Gifts Cars, Flats & Jewelry To his Employees | Stories From Bharat X Savji Dholakia

The Boss Who Gifts Cars, Flats & Jewelry To his Employees | Stories From Bharat X Savji Dholakia

Mulund Metro : मुंबईमध्ये मेट्रोचा पिलरचा वरचा स्लॅब कोसळून भीषण अपघात, कार, रिक्षाचा चेंदामेंदा

Mulund Metro : मुंबईमध्ये मेट्रोचा पिलरचा वरचा स्लॅब कोसळून भीषण अपघात, कार, रिक्षाचा चेंदामेंदा

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Buldhana Bus Driver Drunk : दारु पिऊन एसटी चालवली,खामगाव स्टँडवरच राडा | Crime News

Buldhana Bus Driver Drunk : दारु पिऊन एसटी चालवली,खामगाव स्टँडवरच राडा | Crime News

Devbag Tarkarli | कोकणातले जबरदस्त सुंदर समुद्रकिनारे 🌊

Devbag Tarkarli | कोकणातले जबरदस्त सुंदर समुद्रकिनारे 🌊

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]