ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Shrikant Shinde यांचं Ganesh Naik यांना थेट आव्हान, Eknath Shinde यांच्यावर आरोप, वातावरण तापलं

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-15

Просмотров: 19162

Описание: अंबरनाथ - भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. असे थेट खुले आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले.
श्रीकांत शिंदे, गणेश नाईक भिडले, काय बोलले?
#ShrikantShinde #GaneshNaik #BJPVsShivsena #EknathShinde

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Shrikant Shinde यांचं Ganesh Naik यांना थेट आव्हान, Eknath Shinde यांच्यावर आरोप, वातावरण तापलं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

LIVE :  एकनाथ शिंदेंवर गणेश नाईकांचे गंभीर आरोप, वाद पेटला,नॉट रिचेबल झिरवाळांनी दिले चौकशीचे आदेश

LIVE : एकनाथ शिंदेंवर गणेश नाईकांचे गंभीर आरोप, वाद पेटला,नॉट रिचेबल झिरवाळांनी दिले चौकशीचे आदेश

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

Sameera Reddy's Goa Life! 3 Storey Goa Bungalow Amidst Coconut Trees With Authentic Kokum Solkadhi!

Sameera Reddy's Goa Life! 3 Storey Goa Bungalow Amidst Coconut Trees With Authentic Kokum Solkadhi!

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे विरुद्ध गणेश नाईक वादात संजय राऊत का? शिंदे X नाईक वादामागे भाजपा नेतेच?

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे विरुद्ध गणेश नाईक वादात संजय राऊत का? शिंदे X नाईक वादामागे भाजपा नेतेच?

Nashik Kumbh Mela : शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या?नेमकं काय घडलं?

Nashik Kumbh Mela : शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या?नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

News & Views Live: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम की अर्धविराम? NCP Merger

News & Views Live: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम की अर्धविराम? NCP Merger

Sanjay Kelkar | Ganesh Naik यांना जी काय माहिती हवी ती Eknath Shinde यांनी द्यावी

Sanjay Kelkar | Ganesh Naik यांना जी काय माहिती हवी ती Eknath Shinde यांनी द्यावी

LIVE | Randeep Surjewala के बड़े खुलासे से मचा हड़कंप | मीडिया को दिए LIVE सबूत | Trade Deal

LIVE | Randeep Surjewala के बड़े खुलासे से मचा हड़कंप | मीडिया को दिए LIVE सबूत | Trade Deal

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानवरील वादात ओवैसींची उडी;म्हणाले,टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना..

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानवरील वादात ओवैसींची उडी;म्हणाले,टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना..

Sanjay Raut On Ganeh Naik | 'गणेश नाईक स्वगृही परत या' राऊतांचं मोठं आवाहन

Sanjay Raut On Ganeh Naik | 'गणेश नाईक स्वगृही परत या' राऊतांचं मोठं आवाहन

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Naresh Mhaske | 'नवी मुंबई सोडून तुम्हाला कोण ओळखत नाही' | Ganesh Naik

Naresh Mhaske | 'नवी मुंबई सोडून तुम्हाला कोण ओळखत नाही' | Ganesh Naik

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; Sanjay Raut यांच्यावर टीका

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; Sanjay Raut यांच्यावर टीका

Lokshahi Special Report | ठाण्यात टांगा पलटी होणार? Ganesh Naik यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्ला

Lokshahi Special Report | ठाण्यात टांगा पलटी होणार? Ganesh Naik यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्ला

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

Eknath Shinde News | NCP चे माजी आमदार शिवसेनेत, शिंदे काय म्हणाले? | Marathi News

Eknath Shinde News | NCP चे माजी आमदार शिवसेनेत, शिंदे काय म्हणाले? | Marathi News

Tipu Sultan Controversy : काँग्रेसकडून भाजपला पुरावे दाखवत प्रत्युत्तर, Sachin Sawant यांनी घेरलं.

Tipu Sultan Controversy : काँग्रेसकडून भाजपला पुरावे दाखवत प्रत्युत्तर, Sachin Sawant यांनी घेरलं.

Naresh Mhaske On Ganesh Naik : दोन्ही मुलांचे करियर बरबाद करणारा बाप गणेश नाईक

Naresh Mhaske On Ganesh Naik : दोन्ही मुलांचे करियर बरबाद करणारा बाप गणेश नाईक

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]