डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्व तयारीचा आढावा
Автор: TheKonkanNews
Загружено: 2025-12-04
Просмотров: 425
Описание:
आधुनिक भारताचे जनक, बोधिसत्व, कायदे पंडित, प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने मुंबईत येत असतात. यानिमित्ताने चैत्यभूमी परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, पोलिस प्रशासनाच्या वतीने मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांचा पूर्व तयारी आढाव्याची क्षणचित्रे आपल्या द कोंकण न्यूज या वृत्त वाहिनीवर.....
वृत्त संपादक :- उमेश मोहिते, मुंबई
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: