IIT Mumbai मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण | Ramdas Athawale | 12 December
Автор: Awaaz India Marathi
Загружено: 2025-12-11
Просмотров: 1577
Описание:
IIT Mumbai मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण | Ramdas Athawale | 12 December
पवई IIT मुंबई कॅम्पसमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 12 डिसेंबर 2025 रोजी अनावरण करण्यात येणार आहे.
हा ऐतिहासिक कार्यक्रम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
📍 स्थळ: IIT Mumbai, Nandan Nilekani Main Building
🕚 वेळ: सकाळी 11:30
🎤 आयोजक: IIT Mumbai SC/ST Welfare Association
कार्यक्रमाला IIT मुंबईचे संचालक प्रो. शिरीष केदारे, उपसंचालक प्रो. मिलिंद आत्रे, प्रो. नंद किशोर, प्रो. के. व्ही. कृष्णराव, रजिस्ट्रार गणेश बोरखडे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
👉 कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक:
रमेश गायकवाड, पी. एस. पटेकर, संजय भोसले, विलास बेलेकर, तांडेल, बाळ गरुड
📢 या ऐतिहासिक सोहळ्याचे क्षण चुकवू नका! पूर्ण व्हिडिओ पाहा आणि शेअर करा.
#BabasahebAmbedkar #IITMumbai #RamdasAthawale #AmbedkarStatue #Powai #MumbaiNews #IndiaNews #SCSTWelfare #Ambedkarite
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: