आम्हाला मराठी बोलायची लाज वाटते? डॉ. गोमटेश्वर पाटील | Mudyach Bola Podcast EP-9 | Amolkumar kanase
Загружено: 2026-02-21
Просмотров: 555
Описание:
जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आपण बोललो एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर —
आपली भाषा, आपली ओळख आणि आपली जबाबदारी.
आपण इंग्रजीकडे झुकताना, आपली मातृभाषा मागे तर टाकत नाही ना?
भाषा म्हणजे फक्त संवादाचं माध्यम नाही, ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि भावनांची ओळख आहे.
या भागात आपण मातृभाषेचं महत्त्व, आजच्या पिढीची भूमिका आणि भाषेच्या जतनाची गरज
यावर मनमोकळी चर्चा केली आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा – कारण शेवट सर्वात महत्त्वाचा आहे 🔥
पूर्ण व्हिडिओ पहा | Like करा | Subscribe करा | share करा |
Follow Instagram & Facebook
Instagram : / mudyachbola_podcast
Facebook : / profile.php
#JagatikMatrubhashaDin #InternationalMotherLanguageDay #Matrubhasha #MarathiBhasha #SaveMarathi #LanguageAndCulture #BhashaAbhiman #MotherTongueMatters #MarathiPodcast #MaharashtraCulture #BhashaDin #MarathiIdentity #SpeakMarathi #IndianLanguages #CulturalHeritage #mudyachbola #mentoramolkumar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: