स्वस्त ट्रेक की सुरक्षित ट्रेक? Unad Bhramanti वास्तव | Mudyach Bola Podcast EP-6 | Amolkumar kanase
Загружено: 2026-02-06
Просмотров: 148
Описание:
Unad Bhramanti म्हणजे फक्त ट्रेकिंग नाही, तर सह्याद्रीशी नातं जोडणारा प्रवास आहे ⛰️
या पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय Unad Bhramanti म्हणजे नेमकं काय? गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक ट्रेकर म्हणून आपली जबाबदारी काय आहे, आणि महिलांसाठी ट्रेकिंग किती सुरक्षित आहे याबद्दलच्या खऱ्या अनुभवांवर.
महिला प्रवाशांना ग्रुपमध्ये घेताना कोणती काळजी घेतली जाते, सेफ्टीसाठी आयोजक म्हणून कोणती तयारी असते, राजगडवरील एक खास आणि लक्षात राहणारा अनुभव, तसेच गड-किल्ल्यांवर नियम पाळणं का गरजेचं आहे—हे सगळं या पॉडकास्टमध्ये मनमोकळेपणाने मांडलं आहे.
आजकाल ऑनलाईन सगळं स्वस्त शोधण्याच्या मानसिकतेत ट्रेकिंग खरंच सगळ्यांसाठी आहे का? आणि ट्रेकमध्ये योग्य बूट (Shoes) का खूप महत्त्वाचे असतात, याचं वास्तव चित्र या पॉडकास्टमधून समजेल.
जर तुम्हाला सह्याद्री आवडत असेल, तर हा पॉडकास्ट नक्की ऐका 🎧🌿
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा – कारण शेवट सर्वात महत्त्वाचा आहे 🔥
पूर्ण व्हिडिओ पहा | Like करा | Subscribe करा | share करा |
Follow Instagram & Facebook
Instagram : / mudyachbola_podcast
Facebook : / profile.php
#UnadBhramanti #SahyadriTrekking #MarathiPodcast #TrekkingIndia #FortTrekking #GadKille #WomenTrekkers #TrekSafety #Rajgad #ResponsibleTrekking #ExploreMaharashtra #TravelPodcast #IndianTrekkers #MountainStories #MudyachBola #MentorAmolkumar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: