ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे रेसिपी | Mishra dalicheappe recipe |

Автор: Jayshree Raosaheb Kute

Загружено: 2026-02-24

Просмотров: 78

Описание: तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे रेसिपी | Mishra daliche
appe recipe |

साहित्य-:

१) जीरा तांदूळ - १ वाटी
२) मसुराची डाळ - अर्धी वाटी
३) मुगाची डाळ - अर्धी वाटी
४) हरभरा डाळ - अर्धी वाटी
५) उडदाची डाळ अर्धी वाटी
६) तुरीची डाळ - अर्धी वाटी
७) कांदा - २ कांदे
८) टोमॅटो - १ टोमॅटो
९) आल - १ छोटा तुकडा
१०) लसूण २० लसणाच्या पाकळ्या
११) हिरव्या मिरच्या - ६ मिरच्या
१२) मीठ - २ चमचे
१३) बेकिंग पावडर - १ चमचा
१४) डाळी भिजवण्यासाठी पाणी - १ तांब्या
१५) मिश्रण परतवण्यासाठी तेल - १ पळी
१६) कोथिंबीर - गरजेनुसार

शेंगदाणे व खोबऱ्याची पातळ चटणी-:

साहित्य-:

१) भाजलेले शेंगदाणे - अर्धी वाटी
२) खोबऱ्याचे काप - अर्धी वाटी
३) हिरव्या मिरच्या - ६ मिरच्या
४) लसूण - १० लसणाच्या पाकळ्या
५) कडीपत्ता - २० पाने
६) जिरे, मोहरी - १ चमचा
७) कोथिंबीर - गरजेनुसार
८) तेल - २ पळी
९) गरम पाणी - दीड ग्लास
१०) मीठ - दीड चमचा
इत्यादी.

टीप-:

१) डाळी व तांदूळ स्वच्छ पाणी दिसेपर्यंत धुवावे.
२) डाळी व तांदूळ ६ तास भिजण्यासाठी ठेवावे.
३) मिश्रण पाणी न टाकताच वाटून घ्यावे.
४) वाटलेले मिश्रण २ तास भिजण्यासाठी ठेवावे.
५) वाटलेले मिश्रण घट्ट असावे.
६) आप्पे पात्र अगोदर २ मिनिट गरम करून घ्यावे.
७) आप्पे पात्रात थोडे थोडे तेल टावे.
८) बेकिंग पावडर सर्वात शेवटी टाकावा.
माझी रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा धन्यवाद .

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे रेसिपी | Mishra dalicheappe recipe |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya

खुसखुशीत समोसे रेसिपी | khuskhushit samose |Samosa recipe |

पुरणपोळीचे मांडे | नव्याने जरी शिकत असाल तरी सहज करून शकाल असे पुरणपोळी मांडे | खुसखुशीत मांडे

नागपुर फेमस स्ट्रीट फुड कुरकुरीत चवळीचा वडा । Crispy Chawlicha Vada Nagpur Famous Street Food

Swagat todkar gharguti upchar | Swagat todkar tips in marathi | all body pain Relief, kambardukhi

जर एक वाटी पोह असतील तर आजच करा हा नविन पदार्थ..||

सोडा, तांदळाचे पीठ, रवा वापरण्याऐवजी ही छोटी ट्रिक वापरा तर भजी अजिबात तेलकट होणार नाही\ Btata bhaji

होळीच्या दिवशी कोणी कितीही मागू दया या 3 वस्तू अजिबात देऊ नका घरात गरिबी,दारिद्र्य येईल. लक्ष्मी साथ

सँडविच रेसिपी | अशा पद्धतीने एकदम चविष्ट असे सँडविच बनवून तर बघा | sandwich recipe in Marathi |

सगळ्यांना वाटायचं ती मुकी आहे… पण आई-वडील गेल्यावर तिने एक भयानक सत्य उघड केलं

सूजी और दूध से नए तरीके से बनाए टेस्टी मिठाई!! इतना आसन विधि देखकर चौक जाएंगे | mithaai Recipe

घरी बनवले पोह्यांचे पापड | शेजार्‍यांनीही केली मदत | Foodlife With Swanand

वजन कमी करायचं असेल तर हे नक्की खा | डॉ. जगन्नाथ दीक्षित डायट प्लान | Weight Loss Tips By Expert

कुरकुरीत रवा डोसा | फक्त अर्ध्या तासात मसाला डोसा, मऊ होऊ नये म्हणून ५टिप्स Instant Rava Dosa Recipe

२० लाखांची XUV घेतली… पण आजारी भावाला घराबाहेर फेकलं! पुढे जे झालं ते धक्कादायक…

हिरव्या मुगाचे लाडू | मुलांसाठी खाऊ, एकदम सोप्या पद्धतीने, खुसखुशीत मुगाचे लाडू Moong laddu Recipe

कणकेचे गोळे लिंबू पिळण्याच्या साच्यात घालून/बाजारात महाग मिळणारा मुलांचा आवडता पदार्थ 🤔

हळद आणि मीठाचा जबरदस्त उपाय | गुप्त शत्रू, कोर्ट केस, नुकसान थांबवण्यासाठी रामबाण उपाय**

एकदा तरी सर्वांनी हा सोपा नाष्टा  नक्की ट्राय करायला हवा| कुठल्याही पूर्वतयारी शिवाय | Nashta Chatni

सच में चाय के साथ इतना क्रिस्पी टेस्टी पालक पराठा एक बार बनाकर देखिए |palak paratha

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]