ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय 👌 aaji kutumbach aagal swadhyay 😎 marathi 10th class chapter 3

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ 10th स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय स्वमत

आजी कुटुंबाचं आगळ स्वमत

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय 10

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय व्यवसाय

इयत्ता दहावी मराठी आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 3

aaji kutumbach aagal swadhyay

aaji kutumbach aagal swadhyay swamat

aaji kutumbach aagal swadhyay 10th

aaji kutumbach aagal swadhyay in marathi

aaji kutumbach aagal

Автор: Learn With Fun

Загружено: 2023-07-14

Просмотров: 124416

Описание: आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय 👌 aaji kutumbach aagal swadhyay 😎 marathi 10th class chapter 3
इयत्ता दहावी मराठी आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय हा व्हिडीओ इयत्ता दहावीसाठी आहे
class 10 marathi chapter 3 question answer हा व्हिडीओ इयत्ता दहावीसाठी आहे
aaji kutumbach aagal swadhyay swamat हा व्हिडीओ इयत्ता दहावीसाठी आहे
class 10 marathi chapter 3 aaji kutumbach aagal swadhyay हा व्हिडीओ इयत्ता दहावीसाठी आहे
---------------------------------------------------------------------
या व्हिडीओ मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत
3.आजी कुटुंबाचं आगळ

(१) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.
बैठे खेळ
मैदानी खेळ

(२) खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
आजीचे दिसणे.
आजीची शिस्त.
आजीचे राहणीमान

(३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आळस (अ) अनास्था
(२) आदर (अा) दुरावा
(३) आस्था (इ) उत्साह
(४) आपुलकी (ई) अनादर

(४) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा.
(अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
(इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

(५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्‌विगुणित, आमची)
(अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ................. झाला.
(इ) विजय अजयपेक्षा ................. चपळ आहे.
(ई) रवीला ................. कैऱ्या खायला खूप आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची ................. आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

(६) खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थलिहून चौकटी पूर्ण करा.
(अ) वर
(अ) ग्रह
(इ) काठ
(ई) अभंग

(७) स्वमत.
(अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
(आ) तुलना करा/साम्य लिहा.
आगळ-वाड्याचे कवच, आजी-कुटुंबाचे संरक्षक कवच
(इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.
(ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.

उपक्रम :
(१) तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा.
(२) गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा.

------------------------------------------------------------------------
हा व्हिडीओ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी पूरक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे.
------------------------------------------------------------------------
Learn with fun jadhav sir
Learn With Fun
#learn_with_fun
#class10th #10thclass
#swadhyay ‪@LearnWithFun1‬

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय 👌 aaji kutumbach aagal swadhyay 😎 marathi 10th class chapter 3

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]