Learn With Fun

Learn with fun " शिकू आनंदे " चा उद्देश विद्यार्थी आनंदाने शिकले पाहिजे, प्रत्येक वेळेस fun असेलच असे नाही पण learn हा मेन उद्देश ठेवून learn with fun " शिकू आनंदे " हा channel सुरु केला आहे.
चला तर शिकूया आनंदे Learn with fun jadhav sir नां बरोबर
Learn with fun / शिकू आनंदे
शिक्षक sandip jadhav व swati jadhav
इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि परिसर अभ्यास या विषयांतील स्वाध्याय, निबंध, पत्रलेखन, कविता स्पष्टीकरण आणि पाठ शिकवणे, हे सर्व मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी वर्गांसाठी Learn with fun या चॅनलवर उपलब्ध आहे. On this channel, students of Classes 5th to 10th will get study support for Marathi, Hindi, English, Maths, Science, History, Geography, and Environmental Studies. This includes self-study guides, essays, letters, poem explanations, and lesson teachings — specially designed for Marathi medium and semi-English classes.