संचितने सांगितला 'नादखुळा..' मालिकेदरम्यान घडलेला 'तो' अनुभव | Tujhi Majhi Jamali Jodi | Sun Marathi
Автор: Kalakruti Media
Загружено: 2024-04-14
Просмотров: 46945
Описание:
'सन मराठी'वरील 'तुझी माझी जमली जोडी' मालिकेत सध्या सर्वत्र प्रेमाचं वातावरण आहे. याला कारण म्हणजे 'देवांश-सई'चं लवकरच लग्न होणार आहे. नुकताच त्यांच्या केळवणाचा खास कार्यक्रम पार पडला.
त्यानिमित्ताने या धमाल जोडीशी अर्थात अभिनेता 'संचित कुलकर्णी' व अभिनेत्री 'अस्मिता देशमुख' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
#sunmarathi #sunmarathiserial #tujhimajhijamalijodiserial
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: