नाटकाचे किस्से, विंगेतल्या आठवणी आणि बरंच काही.. Nirmiti sawant interview | ladki vihin yojana natak
Автор: Kalakruti Media
Загружено: 2026-03-01
Просмотров: 76
Описание:
मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवनवीन विषयांवरील नाटकांची मांदियाळी आहे. यात आता एका महत्वपूर्ण विषयावरील हलकंफुलकं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे 'लाडकी विहीण योजना'!
या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.
त्यानिमित्ताने त्यांच्याबरोबर साधलेला मनमोकळा संवाद...
#nirmitisawant #marathinatak #kalakrutimedia
Nirmiti sawant interview
ladki vihin yojana Marathi natak
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: