ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

वंचित, निराधार मुलांच्या स्वावलंबनाचा ध्यास 'माझं घर' : दीपावली स्नेह भेट २०२५

Автор: saptrang

Загружено: 2025-10-25

Просмотров: 140

Описание: समाजातील वंचित, शोषित मुलांना शिक्षणाची, संगोपनाची सोय करावी या उदात्त हेतूने श्री शरद झरे यांनी 'माणूस प्रतिष्ठान' ची स्थापना केली. समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी त्यांनी “माझं घर प्रकल्प” सुरू केला. बीड जिल्ह्यातील वानटाकळी तांडा येथे निराधार, वंचित आणि शिक्षणापासून वंचित मुलांसाठी आश्रय उभारण्याचे ध्येय त्यांनी स्वीकारले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. ऊसतोड कामगारांची मुले जमा करून त्यांनी वानटाकळी तांडा येथे प्रकल्प सुरू केला. पण स्थानिक लोकांनी त्यांना त्रास दिला, दगडफेक केली, हल्लेही केले. तरीही त्यांनी हार मानली नाही. आपल्या सर्व मुलांना घेऊन ते आंबेजोगाई येथे स्थायिक झाले. राहण्याची, खाण्याची अनेक अडचणी असतानाही त्यांनी सेवा थांबवली नाही.
त्यानंतर त्यांनी लातूर येथील काडगाव येथे स्थलांतर केले. दोन वर्षे सेवा चालू ठेवली. पुन्हा अडचणींमुळे स्थलांतर करावे लागले. अखेरीस वांगजेवाडी, ता. औसा येथे नवी उभारी घेत त्यांनी प्रकल्प सुरू ठेवला. आज हा प्रकल्प ४० टक्के स्वावलंबी झाला आहे. प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष दिले जाते. कोणत्याही पालकाकडून एकही रुपया न घेता मुलांसाठी शिक्षण, संस्कार, सुरक्षितता आणि प्रेमळ वातावरण तयार करण्यात येते.
हा प्रकल्प लोकसहभागातून चालवला जातो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमाशी जोडले जावे आणि मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असा या प्रकल्पाचा संकल्प आहे. त्यांचे स्वप्न केवळ मुलांचे शिक्षण नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाचा विकास आहे. विद्यार्थ्यांना ऑलिंपिक सारख्या जागतिक स्तरावर पाठवण्याचे त्यांचे मोठे स्वप्न आहे आणि त्या दिशेने ते सतत प्रयत्न करत आहेत. आजही प्रकल्प चालवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरीही त्यांचा उत्साह आणि सेवा थांबलेली नाही.
आज “माझं घर प्रकल्प” हा केवळ आश्रय नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी आंदोलन बनला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, निवाऱ्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी झरे आणि त्यांचा परिवार झटत आहे. प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण आणि सुसंस्कृत जीवन मिळावे यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे निस्वार्थ सेवा, आत्मविश्वास आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे.
शरद झरे यांचे कार्य हे समाजासाठी आदर्श मानण्यासारखे आहे. संकटे कितीही आली तरी हार न मानणे, सेवा हीच खरी संपत्ती मानणे आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांची जीवनयात्रा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांनी मोठे कार्य साध्य करता येते.
“माझं घर प्रकल्प” हे एका व्यक्तीच्या जिद्दीने उभारलेले स्वप्न आहे. संकटांवर मात करत त्यांनी निराधार मुलांसाठी सुरक्षित घर निर्माण केले आहे. त्यांच्या सेवेमुळे समाजाला दिशा मिळते आहे.
तर माझं घर प्रकल्पावर आम्ही काही मित्र व सातारा येथील प्रकृती हेल्थ रिसॉर्ट यांनी संयुक्तपणे दीपावली स्नेह भेट 2025 असा कार्यक्रम आयोजित केला. त्याचा हा वृतांत आहे.

#orphanage #charity #orphan #children #love #orphans #ngo #bandung #pantiasuhan #donation #donasi #donate #yatim #orangbaik #pantiasuhanbandung #orphanhouse #followforfollow #rumahsinggah #dago #orangbaikharusberisik #yatimpiatudhuafa #buahbatu #kiaracondong #donasipeduli #rumahsinggahbandung #antapani #likeforlike #batununggal #samiyahamalinsani

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वंचित, निराधार मुलांच्या स्वावलंबनाचा ध्यास 'माझं घर' : दीपावली स्नेह भेट २०२५

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

देश दुभंगणाऱ्यांचे मुखवटे काढू शकत नाही - अमोल पालेकर  : Interview of Amol Palekar #amolpalekar

देश दुभंगणाऱ्यांचे मुखवटे काढू शकत नाही - अमोल पालेकर : Interview of Amol Palekar #amolpalekar

पोस्टमनच्या गणवेशातील जिद्द | लातूरची सपना सुरवसे  | Women’s Day Special

पोस्टमनच्या गणवेशातील जिद्द | लातूरची सपना सुरवसे | Women’s Day Special

आंबेडकर अनुयायी पॅगोडा बोरवली मध्ये दाखल हजारो#चैत्यभुमी

आंबेडकर अनुयायी पॅगोडा बोरवली मध्ये दाखल हजारो#चैत्यभुमी

Putin Nie Spodziewał Się, Że Rumunia Poruszy Się Tak Szybko W Mołdawii

Putin Nie Spodziewał Się, Że Rumunia Poruszy Się Tak Szybko W Mołdawii

24 February 2026

24 February 2026

ТОП 5 ГОЛОС ДЕТИ ЛУЧШИЕ ВЫСТУПЛЕНИЯ!!! Слепые Прослушивания.

ТОП 5 ГОЛОС ДЕТИ ЛУЧШИЕ ВЫСТУПЛЕНИЯ!!! Слепые Прослушивания.

Маугли (Maugly) 1967—1971 — Советские мультфильмы — Золотая коллекция Soyuzmulfilm

Маугли (Maugly) 1967—1971 — Советские мультфильмы — Золотая коллекция Soyuzmulfilm

सत्ताइस साल बाद के लोकार्पण समारोह की एक रिपोर्ट | Cultural Report

सत्ताइस साल बाद के लोकार्पण समारोह की एक रिपोर्ट | Cultural Report

Давид Пасов лучше всех с Максимом Галкиным 2018

Давид Пасов лучше всех с Максимом Галкиным 2018

Викторина на знания! ВЫ УМНЫЙ ИЛИ ГЛУПЫЙ? Тест на эрудицию

Викторина на знания! ВЫ УМНЫЙ ИЛИ ГЛУПЫЙ? Тест на эрудицию

Специально такое не снимешь ! 🔥👍Сын пришёл когда я записывал песню, вот что из этого вышло !  😁

Специально такое не снимешь ! 🔥👍Сын пришёл когда я записывал песню, вот что из этого вышло ! 😁

भगवान बुद्ध जन्म स्थल लुंबिनी नेपाल | Bhagwan Buddha Birth Place In Lumbini Nepal

भगवान बुद्ध जन्म स्थल लुंबिनी नेपाल | Bhagwan Buddha Birth Place In Lumbini Nepal

ही मुलाखत तुमचा विचार बदलून टाकेल | Vijayalakshmi Shinde of JNU Exclusive Interview #reallifestory

ही मुलाखत तुमचा विचार बदलून टाकेल | Vijayalakshmi Shinde of JNU Exclusive Interview #reallifestory

Вечерний Ургант.Взгляд снизу.Дети.Лучшее за 2016 год.

Вечерний Ургант.Взгляд снизу.Дети.Лучшее за 2016 год.

Most lądowy Iranu zniknął: Setki rosyjskich ciężarówek utknęły, Azerbejdżan ZAMKNĄŁ granice

Most lądowy Iranu zniknął: Setki rosyjskich ciężarówek utknęły, Azerbejdżan ZAMKNĄŁ granice

Буревестник - Пародия на урок литературы в советской школе - Мультфильм

Буревестник - Пародия на урок литературы в советской школе - Мультфильм

Shantiban Society, 26th January 2026 (Independence Day) , Satyanarayan Mahapuja.

Shantiban Society, 26th January 2026 (Independence Day) , Satyanarayan Mahapuja.

भंतेजी ताडोबा जंगल, पहाड़ीपर दृश्य #tadobajungle

भंतेजी ताडोबा जंगल, पहाड़ीपर दृश्य #tadobajungle

Iran przekroczył NIEWYBACZALNĄ granicę... Teraz wielka armia jest gotowa do ataku.

Iran przekroczył NIEWYBACZALNĄ granicę... Teraz wielka armia jest gotowa do ataku.

Ералаш | К доске пойдёт... (Сборник)

Ералаш | К доске пойдёт... (Сборник)

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]