पोस्टमनच्या गणवेशातील जिद्द | लातूरची सपना सुरवसे | Women’s Day Special
Автор: saptrang
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1864
Описание:
लातूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातून आलेली एक साधी मुलगी आज शहरात घराघरात पत्र पोहोचवणारी महिला पोस्टमन म्हणून काम करत आहे.
ही आहे सपना सुर्वसे यांची प्रेरणादायी कथा.
शेंद सारख्या छोट्या गावातून शिक्षण घेत, अनेक अडचणींवर मात करत सपना यांनी पोस्ट ऑफिसमध्ये कामाची सुरुवात ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून केली. पुढे मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांची पोस्टमन म्हणून निवड झाली आणि आज त्या लातूर शहरात अभिमानाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत —
• त्यांच्या बालपणाचा संघर्ष
• ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण
• पोस्टमन म्हणून काम करताना येणारी आव्हाने
• समाजाची प्रतिक्रिया
• आणि पुढे अधिकारी पदापर्यंत जाण्याचे त्यांचे मोठे स्वप्न
महिला दिनाच्या निमित्ताने ही मुलाखत प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
Like 👍 | Share 📤 | Subscribe 🔔 करा.
#महिलादिन #WomenEmpowerment #InspiringWomen
#WomensDay
#MahilaDin
#WomenEmpowerment
#SapnaSurvase
#WomenPostman
#IndiaPost
#InspiringWomen
#Latur
#MarathiInterview
#MotivationalStory
#WomenSuccessStory
#GraminMulgi
#Maharashtra
#PostmanStory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: