कोठे व कसा जप केल्याने किती लाभ होतो?...जपासाठी कोणती माळ वापरावी.
Автор: मजेदार गोष्टी
Загружено: 2023-12-30
Просмотров: 546
Описание:
🙏नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
🙏🌺🙏 -आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या प्रकारचा जप कोणत्या देवासाठी आणि कुठे बसून करावा हे सांगितलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका .
🙏🌺🙏 -कोणत्या जप माळेने कोणत्या देवाचा आणि किती कुठे बसून जप करावा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती इतरही भाविक भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद मला आणि तुम्हाला नक्कीच मिळेल .
🙏🌺🙏 -तुम्ही जॉब करण्यासाठी कोणती माळेचा उपयोग करता आणि कोणत्या देवाचा जप करता हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका .
🙏🌺🙏 -अजूनही तुम्हाला कोणत्यावेगळ्या विषयावर माहिती हवी असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी ती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल .
🙏🌺🙏 -अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील . 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🌟धन्यवाद 🌟🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा🌺🙏
🙏🌺🌟👉#majedar_goshti #👈🌟🌺🙏
#majedar_goshti #,#मजेदार गोष्टी#,#कोणत्या जपासाठी कोणत्या माळेचा उपयोग करावा?#,#कोणत्या देवाचा जप कसा करावा#,🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: