मजेदार गोष्टी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो🙏
🙏आज मी youtube वर माझे नवीन चॅनल सुरु करत आहे .या चॅनेलवर मी सगळ्या प्रकारच्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करेल यामध्ये धार्मिक गोष्टी आणि कौटुंबिक गोष्टी वेगवेगळ्या सणांच्या गोष्टी त्याचप्रमाणे थोर संतांच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आहे .
🙏यातील सर्व गोष्टी या अभ्यासपूर्ण आणि पौराणिक ग्रंथांमधील असतील .मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की मेसेज करा .
🙏आपल्या मुलांच्या मनावर संस्कार करण्यासाठी या गोष्टी खूप उपयोगाच्या आहे त्यासाठीच मी या गोष्टी माझ्या चॅनलवरून आणण्याचा प्रयत्न करणार आहे .तेव्हा तुमच्या मुलांना माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघण्यासाठी प्रोत्साहन द्या .
🙏जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर ते अजूनही मित्रांपर्यंत मैत्रिणी पर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणे करून या गोष्टी सगळ्यांना माहिती होतील .
🙏चुकीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आणि वाचण्यापेक्षा चांगल्या गोष्टी बघाव्या असं मला नेहमी वाटते म्हणून मी या चांगल्या चांगल्या गोष्टी शोधून आणून माझ्या चैनल वर टाकत आहे तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की .