६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गदा पूजन सोहळा २०२६
Автор: MAHAKHEL KUSTI
Загружено: 2026-03-07
Просмотров: 2285
Описание:
तमाम कुस्ती शौकीनांना कळविण्यात येते की,
वाघोली, पुणे येथे १८ ते २२ मार्च या कालावधीत होणाऱ्या
६८ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेच्या कुस्ती मैदानाच्या वासा पूजनाचा कार्यक्रम
२ मार्चला सकाळी १० वाघोली येथे केंद्रीय मंत्री पै. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे. ही नम्र विनंती.
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: