मॅट विभाग | पुणे शहर निवड चाचणी २०२६ । Live Pune shahar Nivad Chahcni 2026
Автор: MAHAKHEL KUSTI
Загружено: 2026-03-08
Просмотров: 2619
Описание:
राष्ट्रीय तालीम संघ, पुणे
मा. श्री. शरदचंद्रजी पवार
मा. गुलाबराव सोनवणे
मा. ज्ञानोबा उर्फ तात्यासाहेब भिंताडे-अध्यक्ष
मा. योगेश दोडके
छत्रपती शिवाजी स्टेडिअम,
८९८ मंगळवार पेठ, पुणे-४११ ०११
फोन - ०२० २६१२७४३०, २६१२७३९०
दि. २१ फेब्रुवारी २०२६
६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२६
प्रति, अध्यक्ष/सचिव
विषय : ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२६
महोदय, आपणांस कळविण्यात येते कि रविवार दि. ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे, ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी. सकाळी ९ ते ११ या वेळेत कुस्तीगीरांचे वजने होतील, सायं ३ वाजता कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होईल. पुणे शहरातील सर्व वस्ताद कुस्तीगीर, कुस्ती शौकीन यांनी या कुस्ती स्पर्धे साठी उपस्थित रहावे ही विनंती.
वरिष्ठ वजनगट गादी व माती विभाग: ५७,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७ व महाराष्ट्र केसरी किताब वजनगट
(८६ ते १२५ किलो)
जन्मतारीख : २००६ व त्यापूर्वीचा जन्म असावा, २००७ चा जन्म असणाऱ्या खेळाडूस मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक राहील.
स्पर्धे साठी निमय व अटी
१) सदर निवड चाचणी स्पर्धेस प्रवेश फी २००रू राहील.
2) वजनास १ किलोची सुट राहील.
3) कुस्तीगीर ज्या शहर/जिल्हा संघातून सहभागी होणार आहे तो त्या शहर/जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
4) वयाचा पुरावा म्हणून ओरिजनल पासपोर्ट/आधारकार्ड/जन्मदाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत आणावे.
) अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश टकले (उपाध्यक्ष) २८८१७७११६६ /
5 श्री योगेश पवार (सहसचिव)-97663 12444 / रोहिदास आमले (कुस्तीपंच) - ९८८१६७९८९०
राष्ट्रीय तालीम संघ, पु० एक ६९। स्थापना *
शिवाजीराव बुचडे सरचिटणीस - राष्ट्रीय तालीम संघ पुणे मो.नं-९८८१०४१०९८
#महाराष्ट्र_केसरी_२०२६
#पुणे_शहर _निवड_चाचणी
#balewadi
#mahrashtra_kesari
#pune_SHAHAR_nivad_chachni
#mahrashtra_kesari_2026
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: