Pune : भंडाऱ्यात भाजप उमेदवाराने केली छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ; लाल महालासमोर शिवसेना आक्रमक
Загружено: 2025-12-02
Просмотров: 951
Описание:
भंडारा जिल्ह्यात नगरपालिका प्रचारादरम्यान एका भाजप उमेदवाराने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या गळ्यात भाजपचा गमछा आणि टोपी घातल्याने गहजब माजला आहे. याप्रकरणी पुणे शहर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत यासंदर्भात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
#chhtrapatishivajimaharaj #shivsena #bhandara #maharashtrapolitics #maharashtranews #livemarathinews #bjp #punenews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: