शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी | Delhi Asim Sarode On Shivsena Hearing
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-08
Просмотров: 18070
Описание:
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी | Delhi Asim Sarode On Shivsena Hearing
सुप्रीम कोर्टात गेल्या अडीच-तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलीय. सुप्रीम कोर्ट आज पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आल्यामुळे खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. आता 12 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणीय.
#shivsenacase #supremecourt #politicalnews #maharashtranews #partyand symbol #latestupdates #saamtvnews #breakingnews | SAS
Shiv Sena, Supreme Court, Party Symbol Dispute, Political News, Maharashtra Updates, Court Hearing, Latest News, Breaking News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: