SHORT NEWS 20 | पंढरपुरातील दुहेरी हत्याकांडाचा सात महीन्यानंतर उलगडा
Автор: Yes News Marathi
Загружено: 2026-02-11
Просмотров: 854
Описание:
#Pandharpur
#PandharpurCrime
#DoubleMurder
#KumbharGalli
#SolapurRuralPolice
#CrimeNews
#MaharashtraNews
#PandharpurPolice
#AtulKulkarni
#BreakingNews
#CrimeInvestigation
#Justice
#ChandrabhagaRiver
#SolapurNews
#YesNewsMarathi #shortnews20
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा तब्बल सात महिन्यानंतर उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरेखा संजय जगताप, लखन संजय जगताप या दोघांचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याचा गुन्हा पंढरपूर पोलीस ठाण्यात 17 जुलै 2025 रोजी दाखल. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राजस्थान पर्यंत याबाबत तपास करून एक विधी संघर्ष बालक आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. जागेचा वाद आणि अनैतिक संबंध यातून हा दुहेरी खून झाल्याचे तपासात दिसून येत आहे.आरोपींनी वापरलेली हत्यारे चंद्रभागा नदीत फेकून देण्यात आली. तब्बल सात महिन्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत..
सोलापूर जिल्ह्याचा सन 2026 -27 या आर्थिक वर्षासाठी 1144 कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर
मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकप यांच्यात झालेल्या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू तर एसटीतील सहा शाळकरीविद्यार्थीसह चालक किरकोळ जखमी...
प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद,अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारण
सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम चार दिवसात पूर्ण होईल
लोकशाही बचाओ कृती समितीच्या वतीने सोलापुरात ईव्हीएम बंद करावे यासाठी करण्यात आले आंदोलन
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटामध्ये गुरसाळे येथील मतदान केंद्रावर उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी लहान मुलाला मतदान केंद्रात आणल्या प्रकरणी.. मतदान केंद्राध्यक्ष अण्णा बुधे आणि नियुक्त पोलीस गजानन राऊत यांना निवडणूक आयोगाने केले निलंबित
सोलापूर शहर आणि जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील भरती संदर्भात आजपासून सुरू झाली मैदानी चाचणी...ग्रामीणमध्ये 95 तर शहरात 79 पदांसाठी भरतीप्रक्रिया
Z.P निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांचा उमेश पाटलांना टोला..म्हणाले ‘उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि सन्यास घेणार असतील तर त्यांनी सौंदत्तीला जावं
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: