Solapur : २१ कोटी देणार कुठून? गोरेंना सवाल करत धैर्यशील मोहिते पाटलांनी निधीचा हिशोबच मांडला
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-08
Просмотров: 10166
Описание:
#dhairyasheelmohitepatil #jaykumargore #solapur
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी सभासदांना मदत केली असं धैर्यशील मोहिते पाटलांनी कबूल केलं.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात पालकाप्रमाणे वागा असा सल्ला जयकुमार गोरेंना मोहिते पाटलांनी दिला.
लोकांचे काम करेल निष्ठा बाळगून करेन अशी खोटी शपथ घेतल्याची टीका मोहिते पाटलांनी केली.
निधीबाबत सांगून जनतेचे दिशाभूल जयकुमार गोरे करत असल्याचा आरोप मोहिते पाटलांनी केला.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: