Parbhani | रासपचा आमदार भाजपचे तिकीट वाटतोय, Mahadev Jankar Ratnakar Gutte यांच्यावर काय म्हणाले?
Автор: Story Dot Com
Загружено: 2026-01-30
Просмотров: 15103
Описание:
#mahadevjankar #bjp #ratnakargutte #breakingnews #meghanabordikar #latestnews #election2026 #politicalnews #storydotcom
मी Ajit Pawar यांच्यासोबत चार्ट फ्लाईटने बारामती ला जाणार होतो मात्र मी बेंगलोर वरून रात्री उशिरा आल्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही अजित पवार गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झालेले आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच पाहिजेत आणि ती आनंदाची गोष्ट आहे दोन्ही राष्ट्रवादीसोबत राष्ट्रीय समाज पक्ष देखील एकत्र आला पाहिजे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी चर्चा जर होत असेल तर अजित पवार यांचे निधन आत्ताच झाले आहे ते अशी चर्चा करणे योग्य नाही प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद देण्यावरून देखील महादेव जानकर यांनी वक्तव्य केला असून अजित पवारांचे निधन नेमके झाले आहे आणि आत्ताच या चर्चा करणे योग्य नाहीत माझ्या स्वतःचा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी स्वतःचा पक्ष आहेत त्यामुळे मी या विषयावर बोलणार नसल्याचे वक्तव्य Mahadev Jankar यांनी परभणी मध्ये केले आहे.
दुसऱ्या वेळेस Ratnakar Gutte आमदार नसतील महादेव जानकर यांचे वक्तव्य, राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाजपकडून आपले उमेदवार उभे केले आहेत दोन वेळेस रत्नाकर गुट्टे हे माझ्यामुळे आमदार झाले आहेत पुढच्या वेळेस ते विधानसभेत दिसणार नाहीत असं वक्तव्य परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे भाजपने शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली आम्हाला पण संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही काँग्रेस सोबत युती केली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पाहिजेत आणि त्या जर सोबत आल्या तर मी चांगली गोष्ट आहे गंगाखेड मतदारसंघातून आमच्यावर प्रेम केले आहे त्यामुळेच मी गंगाखेडला आलो आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाशी माझी नाळ जोडलेली आहे आणि या भाजपाला मातीत घडण्यासाठी मी या ठिकाणी आलो असल्याचे वक्तव्य महादेव जानकर यांनी केली आहे.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - [email protected]
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: