Uddhav Thackeray: Rashmi Shukla Phone Tapping प्रकरणी Sitaram Kunte यांचा Report सादर| Anil Deshmukh
Автор: Mumbai Tak
Загружено: 2021-03-25
Просмотров: 64700
Описание:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्र लिहून गंभीर आरोप केले. तसंच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा एका टॉप सिक्रेट सरकारी अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी लीक केलाय. त्यावरूनच सरकारवर खूप टीका होतेय. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पहिल्यांदाच ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीतच सरकारने आपल्यावरील आरोपांना सडेतोड उत्तर देण्याची रणनिती आखल्याचं कळतंय. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.
#UddhavThackeray #ParamBirSingh #RashmiShukla #AnilDeshmukh #DevendraFadnavis #MansukhHiren #SachinVaze #SharadPawar
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: