Live : Uddhav Thackeray Shiv Sena MP फुटण्याच्या तयारीत? Eknath Shinde दिल्लीवारीतून पुन्हा भूकंप?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-18
Просмотров: 20771
Описание:
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde news ) हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (यूबीटी) सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या लोकसभेतील 9 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदार सध्या शिंदे गटाच्या ( Shiv Sena UBT MP ) संपर्कात असून, ते लवकरच सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि संसदेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी हे विशेष मिशन हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Live : Uddhav Thackeray Shiv Sena MP फुटण्याच्या तयारीत? Eknath Shinde दिल्लीवारीतून पुन्हा भूकंप?
#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena
#RPT0262
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: