नाच, गाणं, धमाल, मस्ती आणि रंगांचा सोहळा..! हास्यजत्रेचं धमाल होळी सेलिब्रेशन..! | PB4
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2026-03-02
Просмотров: 6811
Описание:
रंगपंचमीला नमा हडळीची धुमशान
लोकप्रिय कॉमेडी शो Maharashtrachi Hasyajatra ने यंदाची होळी रंगतदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरी केली. हास्यवीरांनी रंगांची उधळण करत प्रेक्षकांना हसवण्याची परंपरा कायम ठेवली. या खास Hasyajatra Holi Special एपिसोडमध्ये रंग, नृत्य, विनोद आणि भन्नाट स्किट्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला.
#maharashtrachihasyajatra
#hasyajatra
#holispecial
#marathicomedy
#marathitv
#festivalcelebration
#colorfulfun
#entertainmentnews
#holicelebration
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: