मुंबई ते विजयदुर्ग बोटीचा प्रवास | Mumbai To Vijaydurga M2M Boat Service
Автор: Malvani Life
Загружено: 2026-03-01
Просмотров: 7774
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
युट्युबला सुरवात केल्यावर सागरी महामार्गे ट्रीप करण्याची फार ईच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. या दर्म्यान आपण मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास एम२एम या फेरी बोट सर्वीस ने केला. मोठ्या बोटीतून केकणात गाडी व प्रवासी घेउन जाणाऱ्या बोटीचा तीकट दर काय? किती वेळ लागतो? काय काय सुविधा या बोटीत पुरवल्या जातात या संबंधीची संपुर्ण माहिती जाणुन घेतली
#malvanilife #m2mferries #mandva #alibag #kokan #konkan #vijaydurg #boat #ferries
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: