घरातुनच प्रेम भेटल असत तर ही वेळ आलीच नसती |
Автор: The Life Story Podcast
Загружено: 2026-02-11
Просмотров: 12146
Описание:
लहान वयात मुलींना घरातून प्रेम भेटायला हव , घरात पोषक वातावरण नसेल , सतत भांडण आणि चिडचिड हॉट असेल तर त्याचा परिणाम मुलींवरती खूप वेगळ्या पद्धतीने होतो .
ताईंच्या बाबतीत पण असच काही घडल आहे ,
कोणीतरी मला विचाराव याच भावनेण केलेली मैत्री नंतर प्रेमात रूपांतर घेते , व लग्न ही होत
इथंच मुली फसतात आणि ज्या गोष्टीची भीती वाटते टेच होत .
बाकी पॉडकास्ट बघून तुम्हाला काय वाटत हे comments करून नक्की कळवा .
आणि चॅनल ला subscribe करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: