ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

फॅमिलीसोबत भराडी देवीचं पहिलं दर्शन 🚩Anganewadi Jatra 2026 । जत्रेतील गर्दी आणि उत्साह | Family Trip

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-02-11

Просмотров: 22231

Описание: फॅमिलीसोबत भराडी देवीचं पहिलं दर्शन 🚩Anganewadi Jatra 2026 । जत्रेतील गर्दी आणि उत्साह | Family Trip

नमस्कार मंडळी! 🙏 Anganewadi Jatra 2026 मध्ये आईसोबत आणि बायको मुलीसोबत भराडी देवीचं (Bharadi Devi) दर्शन घेण्याचा योग पहिल्यांदाच आला. गेली अनेक वर्ष फक्त व्हिडिओमध्ये जत्रा बघितली, पण प्रत्यक्ष अनुभव काही औरच होता!

आम्ही मालवण बस डेपो मधून रिक्षा पकडून आंगणेवाडी मध्ये निघालो. आंगणेवाडी जत्रेच्या दिवशी, मालवण ते भराडी देवी जत्रा अशा लालपरी बसेस १५ मिनिटांनी असतात. गर्दी होती आणि फॅमिली होती म्हणून मी रिक्षाने गेलो. रिक्षा साधारण ३००-३५० रु तर बसची तिकिट २६ रु. (१४ रु. स्त्रिया). गेल्यावर पहिले दर्शन घेतले मग अवनीला जत्रेत फिरवले. आई मयुरी अवनीची थोडी शॉपिंग झाली आणि मग बसने आम्ही परत मालवण मध्ये आलो.आईसोबत आणि बायको मुलीसोबत पहिल्यांदा आई भराडी देवीचे दर्शन घेऊन छान वाटले.

🚩देवीचं पहिलं दर्शन आणि कुटुंबासोबतचा हा अविस्मरणीय प्रवास या vlog मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जत्रेतील उत्साह, प्रचंड गर्दी, कोकणचा पारंपरिक माहौल आणि जत्रेतील खास गोष्टी, या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

व्हिडिओमध्ये काय बघायला मिळेल?

फॅमिलीसोबतचा प्रवास आणि कोकणातील सुंदर दृश्ये
आंगणेवाडी जत्रेतील गर्दी कशी सांभाळली?
भराडी देवीच्या दर्शनाचा खास क्षण (First Darshan)
जत्रेतील खाद्यपदार्थ आणि खास वस्तू
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. कोकणच्या आणि देवीच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा!

#AnganewadiJatra2026 #BharadiDevi #FamilyTrip #AnganewadiJatra2026 #BharadiDevi #FamilyTrip #MarathiVlog #Konkan #Sindhudurg #JatraVlog #FirstTimeDarshan #भराडीदेवी #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 09 February 2026 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
malvan family trip
AnganewadiJatra2026
BharadiDevi
AnganewadiDarshan
Aanganewadi
JatraVlog
DeviDarshan
MarathiVlog
FamilyTrip
FirstTimeDarshan
TravelVlog
Sindhudurg
Maharashtra
KonkanTourism
भराडीदेवी
आंगणेवाडी
कोकण
जत्रा
कौटुंबिकप्रवास
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
फॅमिलीसोबत भराडी देवीचं पहिलं दर्शन 🚩Anganewadi Jatra 2026 । जत्रेतील गर्दी आणि उत्साह | Family Trip

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

राजवीर ला कोणी दिली सोन्याची चेन गिफ्ट❤️आईचा बर्थ डे 😍गावचा सप्ताह😊

राजवीर ला कोणी दिली सोन्याची चेन गिफ्ट❤️आईचा बर्थ डे 😍गावचा सप्ताह😊

आशी रेसिपी बनवलीत तर घरातला प्रत्येक जण तुमचं कौतुकच करेल! 😍 Tuna Fish Meen Pollichathu

आशी रेसिपी बनवलीत तर घरातला प्रत्येक जण तुमचं कौतुकच करेल! 😍 Tuna Fish Meen Pollichathu

Mountains & Waterfall Views 20 Guntha Ready Farmhouse For sale just 7 km from Karjat. 📲 9773181911

Mountains & Waterfall Views 20 Guntha Ready Farmhouse For sale just 7 km from Karjat. 📲 9773181911

आजीची इच्छा पूर्ण झाली ❤️ | हरिहरेश्वर देव दर्शन | फॅमिली ट्रिप - Harihareshwar Shivardhan Raigad

आजीची इच्छा पूर्ण झाली ❤️ | हरिहरेश्वर देव दर्शन | फॅमिली ट्रिप - Harihareshwar Shivardhan Raigad

कोकणातील 26 गुंठे जमीन नंदनवणं विकणे आहे. निसर्गरम्य बाग, विहिरीला आहे अलोट पाणी 9657482390

कोकणातील 26 गुंठे जमीन नंदनवणं विकणे आहे. निसर्गरम्य बाग, विहिरीला आहे अलोट पाणी 9657482390

आंगणेवाडी भराडी देवीची मोड जत्रा 2026|मोड जत्रेला सुद्धा होती खूप गर्दी

आंगणेवाडी भराडी देवीची मोड जत्रा 2026|मोड जत्रेला सुद्धा होती खूप गर्दी

अण्णांच्या शोक सभेला आले Amar Akbar Anthony | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode

अण्णांच्या शोक सभेला आले Amar Akbar Anthony | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode

आई पहिल्यांदाच मालवणला गेली । चेहऱ्यावर ख़ुशी आणि सकाळचा फेरफटका । Family Trip to Malvan, Konkan Vlog

आई पहिल्यांदाच मालवणला गेली । चेहऱ्यावर ख़ुशी आणि सकाळचा फेरफटका । Family Trip to Malvan, Konkan Vlog

9 तास प्रवास करून ट्रॅफिक मुळे 30 जणांची flight चुकली 😩😩

9 तास प्रवास करून ट्रॅफिक मुळे 30 जणांची flight चुकली 😩😩

कोकणातल्या साखरपुड्या मधील गमतीजमती 😍| Tanvi & Nachiket Engagement ❤️ | Konkan Sanskruti

कोकणातल्या साखरपुड्या मधील गमतीजमती 😍| Tanvi & Nachiket Engagement ❤️ | Konkan Sanskruti

Ujjain | Food Tour | Famous Aloo Vada | Rabdi | Food Review | Kulfi | Bharat Food Tour | Sukirtg

Ujjain | Food Tour | Famous Aloo Vada | Rabdi | Food Review | Kulfi | Bharat Food Tour | Sukirtg

कुणकेश्वर यात्रेची पूर्व तयारी | दर्शन लाईन आता या नवीन जागेवरून असणार 😳

कुणकेश्वर यात्रेची पूर्व तयारी | दर्शन लाईन आता या नवीन जागेवरून असणार 😳

आमच्या नवीन घरातून १० व्या फ्लोरवरून दिसणारं स्वर्गीय दृश्य! 😍 Sunset 🌅 and Sea View,Atal Setu

आमच्या नवीन घरातून १० व्या फ्लोरवरून दिसणारं स्वर्गीय दृश्य! 😍 Sunset 🌅 and Sea View,Atal Setu

ओंकार आणि प्रभाकर ने केली खांडेकर ची सिंघम स्टईल मध्ये धुलाई |  Hasya Jatra | Full Episode

ओंकार आणि प्रभाकर ने केली खांडेकर ची सिंघम स्टईल मध्ये धुलाई | Hasya Jatra | Full Episode

तांदळाच्या भाकरीबरोबर अंडा भुर्जी खायची मज्जाच न्यारी 👌🏻 | Anda Bhurji Recipe | Tandalachi Bhakari

तांदळाच्या भाकरीबरोबर अंडा भुर्जी खायची मज्जाच न्यारी 👌🏻 | Anda Bhurji Recipe | Tandalachi Bhakari

मी पहिल्यांदाच अनुभवली अलिबागची हळद ||  नवीन प्रथा 😅 ||

मी पहिल्यांदाच अनुभवली अलिबागची हळद || नवीन प्रथा 😅 ||

नशीब लागते हे बघण्यासाठी 😍🛖 मसाला कुटून तयार #priyapawar #familyvlog #nature

नशीब लागते हे बघण्यासाठी 😍🛖 मसाला कुटून तयार #priyapawar #familyvlog #nature

आंगणेवाडीच्या जत्रेला तुफान गर्दी|कोकणातील भराडी आईची मोठी जत्रा|खूप युट्यूब फॅमिली मेम्बर्स भेटले

आंगणेवाडीच्या जत्रेला तुफान गर्दी|कोकणातील भराडी आईची मोठी जत्रा|खूप युट्यूब फॅमिली मेम्बर्स भेटले

पोगोली टाकून पकडली मोठी चिंबोरी. Crabs catching techniques. Mumbai India fishing #crab

पोगोली टाकून पकडली मोठी चिंबोरी. Crabs catching techniques. Mumbai India fishing #crab

कल्याण मेट्रो मॉल झिंगवर्स | Vlog No.2 #zingverse #museum #jiyascuteworld #sweetfamily #kalyan

कल्याण मेट्रो मॉल झिंगवर्स | Vlog No.2 #zingverse #museum #jiyascuteworld #sweetfamily #kalyan

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]