अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा न घे |
Автор: rupesh bhosle
Загружено: 2019-04-05
Просмотров: 82333
Описание:
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे |
सांग पंढरीराया काय करू यासी
का रूप ध्यानासी न ये तुझे |
कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा |
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ||
( गुढीपाडव्यानिमित्त स्वामी महाराजांच्या विविध भावमुद्रांसहीत एक सुंदर अभंग .....)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: