Aaila Nandadeep Ovala |आईला नंदादीप ओवाळा |Nihar Shembekar | Devi Maa Gondhal | Amba bai songs
Автор: Aditya Nair Productions
Загружено: 2025-09-21
Просмотров: 69601
Описание:
आईला नंदादीप ओवाळा (गोंधळ)
आपल्या कुलदैवताला प्रसन्न करण्याचे सांगीतिक आवाहन – सर्व देवांना आणि आई अंबेला केलेली प्रार्थना.
पारंपरिक लोककला आणि विधी असलेल्या गोंधळा मधून शुभप्रसंगी सर्वांना सुखाचे दिवस यावेत, या भावनेने संबळ वादन, "उदो उदो" चा गजर आणि अखंड उपासना केली जाते.
भक्तिची प्रसन्न अनुभूती देणारे “आईला नंदादीप ओवाळा” हे गोंधळ गीत आदित्य नायर प्रॉडक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या प्रेमाचा वर्षाव या गीताला मिळेल ही अपेक्षा.
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हा सर्वांवर राहो.
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
Song Credits:
गायक : निहार शेंबेकर
गीत : तारका हरेंद्र
संगीत : किशोर मोहिते
संगीत संयोजक : सुदेश गायकवाड
कोरस :
संचीता मोरजकर
प्रज्ञा अन्नम
करण कागले
गौतम करंदीकर
रेकॉर्डिंग स्टुडिओ : Buzz In
रेकॉर्डिस्ट : सत्यजित चिखले
मिक्सिंग & मास्टरिंग : सत्यजित चिखले
डायरेक्टर : गुरु एस नायर
प्रोडक्शन : Aditya Nair Productions
Video Credits:
कुमार शिरवळे
मुकुंद कुल
देवा सोनकांबळे
सचिन हौसमनी
रोहित
नितीन मुरगुंड
शैलेश रामाने
मयुरी
श्रद्धा
कॅमेरा टीम :
विनायक देशपांडे | नेहा पाटील | पंकज सिंह | प्रिया मेनन | संतोष | साईनाथ | सूरज
नृत्यदिग्दर्शन : साईनाथ
ऑडिओ/व्हिडिओ निर्मिती : आदित्य नायर प्रोडक्शन्स
प्रोडक्शन हेड : अमी
डिजिटल आणि प्रसारण प्रमुख : डेक्स्ट्रिल
मार्केटिंग टीम :
मार्टिन जेफ्री | विकी देशमुख | प्रिया शिंदे | नितीन पाटील | सोनिया गवसकर | विनायक
ई-मेल आयडी : [email protected]
देवीच्या सन्मानार्थ निर्माण केलेली आमची ही सांगीतिक आराधना गोड मानून घ्या.
गीत आवडल्यास Like | Share | Subscribe करायला विसरू नका.
‐‐------------------------------------------------------------
Lyrics:
कोरस: उदं..उदं.. उदं..उदं..(2)
निहार:
या ग सयानो, या ग बायानो
माझ्या अंबेला ,जगदंबेला
चांद सूर्याच, तोरण बांधा
जाई जुई संग ,गोकर्ण निळा
महिषासुरमर्दिनी आईला नंदादीप ओवाळा
भक्तीचा सोहळा आईला नंददीप ओवाळा....ll ध्रु ll
कोरस:(2):
जरी खडीची
साहाडी देवीची त्यावं
नक्षत्रांच्या माळा.
बाई शोभे ग ..
पिवळा..
रंग माझ्या अंबेला.....ll ध्रु ll
अंतरा ----
एकरूप तु आई ,नऊ रुपी तुझा सोहळा
महादेवी ,महाकाली भगवती प्रसन्न वदना
एकरूप तू आई नऊ रुपी तुझा सोहळा
महादेवी,महाकाली भगवती प्रसन्न वदना
दैत्य मारीला , संहार केला
रक्षित आली, तू ग भक्ताला
शक्ती रूपाच्या, नाना गं कळा
तू दुर्गा तू लक्ष्मी मी शरण तुला ...
भक्तीचा सोहळा ..आईला नंदादीप ओवाळा
भक्तीचा सोहळा आईला नंदादीप ओवाळा...ll 1ll
चौरंग चांदीचा आदिशक्ती मांडला तुला
घटी मंदी पेरीला ,गहू मका आन जोंधळा
चौरंग चांदीचा आदिशक्ती मांडला तुला
घटी मंदी पेरला, गहू मका आन जोंधळा
त्रिशूळ हाती ,मळवट भाळा
आदिशक्तीच्या चंडी रूपाला ,
वाहतो कुंकू लावतो टिळा,
देईल (माय )सुख लेकरा बाळा
भक्तीचा सोहळा आईला नंदादीप ओवाळा
महिषासुरमर्दिनी आईला नंदादीप ओवाळा....ll 2ll
#गोंधळ #आईलानंदादीपओवाळा #tuljabhavani #adityanairproductions adityaNairProduction #MarathiDevotionalSong #NavratriSpecial #adityagnair #adityanairproductions #adityanairproduction #kishormohite #niharshembekar #AailaNandadeepAovala
#devi #devigeet #marathibhaktigeet #चैत्रनवरात्री
#चैत्रनवरात्रीभजन #bhakti #devimaa #aaigondhal #navratrisong #devimarathisongs
#durgapuja #mahishasurmardini #navratri2025 #goddess #durgadevi #durgapuja #durga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: