ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

AMC Election | नगरमध्ये विखे-जगतापांची त्सुनामी... तुतारीला भोपळाही फोडता आला नाही...

Автор: Ahilyanagarlive24

Загружено: 2026-01-16

Просмотров: 47617

Описание: विधानसभा, त्यानंतर नगरपालिका व आता महानगर पालिका निवडणुकीत भाजपने हॅट्रीक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सर्वसमान्यांचा विश्वास तिसऱ्यांदा स्पष्ट दिसला," हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एका वाक्यातलं उत्तर बरंच काही सांगून जातं. दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर, आज अहिल्यानगर महानगर पालिकेला नवे कारभारी मिळाले. गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप, या जोडगोळीने पुन्हा एकदा कमाल केल्याचं दुपारपर्यंत स्पष्ट झालं. दुपारी 12 वाजेच्या सुमारास, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोर दोन डंपर भरुन गुलाल आणला. दुपारी एक वाजेनंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही निवडणूक विखे- लंके या दोन नेत्यांभोवतील सुरुवातीपासून फिरवली गेली. परंतु निकालानंतर विखेंनी लंकेंना चारीमुंड्या चित केल्याचे दिसले. शरद पवार गटाच्या एकाही नगरसेवकाला खा. लंकेंना निवडून आणता आले नाही. खा. लंके यांचं, आमच्या बाह्या वरच आहेत... हे विधान नगरकरांना भावलं नाही.

गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर

बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]

अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
AMC Election | नगरमध्ये विखे-जगतापांची त्सुनामी... तुतारीला भोपळाही फोडता आला नाही...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sujay Vikhe | अहिल्यानगरचा महापौर कोण होणार? सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं... LetsUpp Marathi

Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration:घोडेबाजार थांबणार,विजयानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया

अहिल्यानगरकरांची हजारो कोटींची फसवणूक, खासदार लंकेचे विखेंवर आरोप | Mahapalika Elections 2026

Ahilyanagar Politics | आरक्षण काय निघेल? भाजपचा महापौर करायला, अजितदादा ऐकतील?

Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP

कधीही न पाहिलेली Sangram Jagtap आणि Sujay Vikhe यांची मुलाखत | Ahilyanagar

आमचं सगळं ठरलंय..! सुजय विखेंनी दिली महापौर, सभापती व स्वीकृतच्या नावाची हिंट ?

महापौर महायुतीचाच होणार; Eknath Shinde असं का म्हणताय? पाहा NDTV मराठीचा Special Report

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

Bade Mudde | BMC Election Mayor | महापौरपदाचं राजकारण नव्या सत्तासमीकरणाची नांदी वाटते का?

Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report

Sonali and Laxmi Andekar Win : जेलमधून लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर विजयी, दादांचा मात्र सुपडा साफ

अहिल्यानगर मध्ये विखे -जगतापांचा जलवा.. पालिकेवर राष्ट्रवादी भाजपची एकहाती सत्ता..!!

LIVE : मातोश्री बंगल्यावर शिवसैनिकांचा एकच जल्लोष | ठाकरेंचा महापौर होणार | फडणवीस यांचा मोठा दावा

जगताप-विखेंनी रात्रीत गेम फिरवला; लंकेंच्या हाती भोपळा! लोकसभा, विधानसभेला नडले, डिपॉझिट जप्त?

मयूर पवार यांना उमेदवारी नाकारल्याने युवकांचा आक्रोश l अनेकांना अश्रू अनावर l

Sangram Jagtap Interviewमंदिर ते मशीद, विखे ते कोतकर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर |Ahilyanagar

खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ?  #godfathernews  #ahilyanagar  #ahmednagar

ठाकरेंची २५ वर्षाची सत्ता उलथावून लावली, देवाभाऊ पहिल्यांदा काय म्हणाले? Devendra Fadnavis on Result

Sujay vikhe patil | vikram rathod अहमदनगर : कोण होता सुजय विखे... विक्रम राठोड म्हणाले

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]