Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-19
Просмотров: 278816
Описание:
Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP
राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 1400 जागा जिंकल्या... मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगलीय ती आणखी एका राजकीय भूकंपाची.... कारण महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत हॉटेल पॉलिटिक्सला जोर आलाय.शिंदेंचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यातच शिंदेनी अडीच वर्षांचं महापौरपदाची मागणी केल्याची चर्चा आहे आणि हीच गोष्ट भाजपला खटकली...आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंशीच चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..
#BJP #BharatiyaJanataParty #BJPMaharashtra #IndianPolitics #BreakingNews
BJP, Bharatiya Janata Party, BJP Maharashtra, Indian politics, breaking news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: