ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मनपाला मिळणार जीएसटीची 73 कोटी थकीत रक्कम आ.डॉ.राहुल पाटील यांच्या लक्षवेधीला मंत्र्यांचे उत्तर

Автор: Parbhani News Loksamiksha

Загружено: 2026-03-12

Просмотров: 2975

Описание: मनपाला मिळणार जीएसटीची 73 कोटी 71 लाखाची थकीत रक्कम
आ.डॉ.राहुल पाटील यांच्या लक्षवेधीला मंत्र्यांचे उत्तर

परभणी,दि 
परभणी महापालिकेचे शासनाकडे थकीत जीएसटीचे 73 कोटी 71 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव दोन दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून त्याला मंजुरी देणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी लक्षवेधी उपस्थित करत जीएसटीचे थकीत अनुदान देण्याची मागणी केली होती.

परभणी महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा मुद्दा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सभागृहात आक्रमकपणे लावून धरला. मनपाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे येथील आयुक्तांसह सर्व कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे परभणी मनपाला आर्थिक संकटातून जावे लागत आहे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा एलबीटी ही कर प्रणाली होती त्यानंतर 2016 मध्ये जीएसटी लागू झाली परंतु शासनाने काही कारणास्तव कर वसुलीला स्थगिती दिली, त्यामुळे महापालिकेला शासनाकडून कमी परतावा मिळू लागला. तेव्हापासूनची महापालिकेची जीएसटी ची थकीत परतावा रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे. 73 कोटी 71 लाख रुपयांची ही रक्कम असून ही रक्कम तातडीने मंजूर करावी, जेणेकरून वेतनासह अन्य प्रश्न सुटतील असे आमदार पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले त्या म्हणाल्या, परभणी मनपाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे मान्य आहे परभणी महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान देखील थकीत आहे. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे, तातडीने येत्या दोन दिवसात सकारात्मक प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडला जाईल आणि तो मंजूर करू असे श्रीमती मिसाळ यांनी सभागृहाला सांगितले यामुळे परभणी महानगरपालिकेला लवकरच जीएसटीचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेची शासनाकडे असलेली थकीत रक्कम मिळणार असून त्यामुळे मनपातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मनपाला मिळणार जीएसटीची 73 कोटी  थकीत रक्कम आ.डॉ.राहुल पाटील यांच्या लक्षवेधीला मंत्र्यांचे उत्तर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhaskar Jadhav On Gunaratna Sadavarte | कुठे गेले डंके की चोट? जाधवांनी भाषणात सदावर्तेंना डिवचलं

Bhaskar Jadhav On Gunaratna Sadavarte | कुठे गेले डंके की चोट? जाधवांनी भाषणात सदावर्तेंना डिवचलं

आ.राहुल पाटील यांनी  परभणी मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्या सभागृहात मांडल्या.

आ.राहुल पाटील यांनी परभणी मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्या सभागृहात मांडल्या.

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

घरात ४ चाकी गाडी किवा ac असेल तर राशन कार्ड होणार बंद शासनाचे नवे धोरण, by vitthal kangane .

घरात ४ चाकी गाडी किवा ac असेल तर राशन कार्ड होणार बंद शासनाचे नवे धोरण, by vitthal kangane .

मोहोळ! सोनिया गोरे व प्रियंका पाटील यांनी महिलांना केलं आवाहन! सह्याद्री अर्बन महिला संस्थेचं..

मोहोळ! सोनिया गोरे व प्रियंका पाटील यांनी महिलांना केलं आवाहन! सह्याद्री अर्बन महिला संस्थेचं..

PARBHANI NEWS 14-03-2026

PARBHANI NEWS 14-03-2026

शेजारीण लय भारी | तुफान मजेशीर कॉमेडी |एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी#gavranfilmproduction #मराठी_कॉमेडी

शेजारीण लय भारी | तुफान मजेशीर कॉमेडी |एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी#gavranfilmproduction #मराठी_कॉमेडी

मोदी तुमचा बाप,शेतकऱ्यांचा नाही! विधानसभेत हंगामा,पटोले भिडले, मुख्यमंत्री धावून गेले, काय घडलं ?

मोदी तुमचा बाप,शेतकऱ्यांचा नाही! विधानसभेत हंगामा,पटोले भिडले, मुख्यमंत्री धावून गेले, काय घडलं ?

Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या!

Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या!

Ratnakar Gutte ऐनवेळी आले आणि घोळ घालून बसले । Parbhani ZP Election

Ratnakar Gutte ऐनवेळी आले आणि घोळ घालून बसले । Parbhani ZP Election

Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report

Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report

🔴 СРОЧНО ТРАМП ПРОСИТ ПОМОЩИ СОЮЗНИКОВ С ОРМУЗСКИМ ПРОЛИВОМ #новости #одиндень

🔴 СРОЧНО ТРАМП ПРОСИТ ПОМОЩИ СОЮЗНИКОВ С ОРМУЗСКИМ ПРОЛИВОМ #новости #одиндень

संजय राऊतांचा भाजप वर हल्लाबोल ? मोठी बातमी | ब्रेकिंग न्यूज | #maharashtranews

संजय राऊतांचा भाजप वर हल्लाबोल ? मोठी बातमी | ब्रेकिंग न्यूज | #maharashtranews

अध्यक्ष बोलू देईनात, तरीही उठले, पडळकरांना भुजबळांचीही साथ, ओबीसींचा विषय आक्रमक मांडला

अध्यक्ष बोलू देईनात, तरीही उठले, पडळकरांना भुजबळांचीही साथ, ओबीसींचा विषय आक्रमक मांडला

इराणचा इतिहास आणि युद्धाचे कारण | #Israeliranwar #cruidoil #niteshkarale

इराणचा इतिहास आणि युद्धाचे कारण | #Israeliranwar #cruidoil #niteshkarale

IRGC Shocks America : IRGC के कमांडरों ने अब ये क्या कर दिया.. 'CIA-MOSSAD दंग'

IRGC Shocks America : IRGC के कमांडरों ने अब ये क्या कर दिया.. 'CIA-MOSSAD दंग'

Игорь Шишкин | Колокол Ирана звонит по России

Игорь Шишкин | Колокол Ирана звонит по России

सभागृहात सुरेश धसांची फटकेबाजी | women's day वर जोरदार उत्तर | दीडशे पहलवान बिना लग्नाचे..

सभागृहात सुरेश धसांची फटकेबाजी | women's day वर जोरदार उत्तर | दीडशे पहलवान बिना लग्नाचे..

जिस कूड़ा बीनने वाले को बाहर निकाला गया, उसी ने 50 लाख का सवाल सॉल्व कर दिया! 😲

जिस कूड़ा बीनने वाले को बाहर निकाला गया, उसी ने 50 लाख का सवाल सॉल्व कर दिया! 😲

दाढेची कीड पिवळेपणा 2 मिनिटात गायब होईल😱 teeth whitening remedie/ puneri tadka video / dant kashe

दाढेची कीड पिवळेपणा 2 मिनिटात गायब होईल😱 teeth whitening remedie/ puneri tadka video / dant kashe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]