PARBHANI NEWS 14-03-2026
Автор: Parbhani News Loksamiksha
Загружено: 2026-03-14
Просмотров: 958
Описание:
काय पहाल आजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात?
सिंगणापूर येथे छत्रपती शिवजी महाराज महाराजस्व समाधान अभियानात 1 हजार 41 लाभार्थ्यांना लाभ वितरीत
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 16 मार्च रोजी आझाद मैदानावर निघणार मोठा मोर्चा
मनपा अधिकारी कर्मचारी संघटनेकडून आ.राहूल पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव
आरपी हॉस्पीटल येथे 65 वर्षीय जळीत महिलेला मिळाले जीवनदान
वनामकृवित शिव वृक्ष वाटीकेचे कुलगूरुंच्याहस्ते उदघाटन
या व अन्य बातम्यांसाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: