👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे”
Автор: Deshach Vastav
Загружено: 2026-02-14
Просмотров: 19936
Описание:
👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे”
आज… मन खूप जड झालंय.
सगुणा आजी आता आपल्यात नाहीत… 💔
तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात ऐंशी वर्षांपासून राहणारी ती मायमाऊली…
जिचं आयुष्य साधं, पण मन अफाट मोठं होतं…
आजी गेल्यानंतर आज आम्ही त्यांच्या घरी भेट दिली…
घराची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आलं…
भिंती ढासळत आहेत… दगड विखुरलेले आहेत…
घराकडे लक्ष द्यायला आता कोणीच नाही…
आणि सर्वात मोठा प्रश्न —
आजीचा जीवापाड लाडका बैल… आता कसा आहे?
तो एकटाच उभा आहे का अजूनही त्या उंबरठ्यावर?
या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत —
▪️ आजीच्या घराची सध्याची अवस्था
▪️ घरात कोणी राहते का?
▪️ आजींच्या वस्तूंचं काय झालं?
▪️ भेटवस्तू तशाच आहेत का?
▪️ बैलाची अवस्था नेमकी कशी आहे?
हा कदाचित सगुणा आजी, त्यांचं घर आणि ते जंगल यांचा शेवटचा व्हिडिओ असेल…
जर तुम्हाला आजींची आठवण येत असेल तर कमेंटमध्ये लिहा —
"आजी, तुमची खूप आठवण येईल…" 🙏
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा…
आणि देशाचं वास्तव चॅनलला सपोर्ट करा.
Saguna Aaji
Saguna Aaji Deve
Torana Killa Aaji
Gandhar Jungle Aaji
Aaji Last Video
Aaji Gharachi Avastha
Aaji Bail
Bail Ekta Padlay
Emotional Marathi Video
Marathi Vlog
Deshacha Vastav
Aaji Death Video
Village Life Maharashtra
Real Story Marathi
Emotional Story Marathi
Ashwin Wankhade
#सगुणाआजी
#आजीगेली
#घरकोसळतय
#बैलएकटापडलाय
#तोरणाकिल्ला
#घनदाटजंगल
#भावनिकव्हिडिओ
#MarathiVlog
#DeshachaVastav
#RealStory
#देशाचवास्तव
#ashwinwankhade
#deshachvastav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: