आगरी पद्धतीतली सोयाबीन चणाडाळ अशा पद्धतीने बनवली तर बोटे चुकत बसणार | Soyabin Chanadal Recipe
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2019-05-13
Просмотров: 431406
Описание:
सोयाबीनची भाजी | Soyabean Sabji | How To Make Soyabean Sabzi At Home | Simple & tasty Recipe By Gharcha Swaad
Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य - २५० ग्रॅम सोयाबीन, १ कप चणाडाळ २ किंवा १ तास भिजवलेली, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३ हिरव्या मिरच्या वाटणासाठी, १ कप भाजलेले सुके खोबरे, ½ tsp जीरे, २ तमालपत्र, चिमूटभर हिंग, १ tsp घरगुती गरम मसाला, ½ tsp हळद, २ tblsp घरगुती लाल मसाला, २ कांदे पात्तळ चिरलेले, ७/८ कडीपत्त्याची पाने, २ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, २ tblsp ठेचलेले आले लसूण ७ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
स्वादिष्ट स्पेशल गरम मसाला | Homemade Stone Grinding Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
Homemade Red Masala | आगरी कोळी मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
कृती - प्रथम सोयाबीन गरम पाण्यात ( पाणी जास्त उकळते नाही किंवा कोमट नाही. ) ५ मिनिटे भिजवत ठेवावे. त्यानंतर २ पाण्यात त्यांना निथळून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, तेजपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कडीपत्ता आणि कांदा घालून फोडणी तयार करून घ्यावी. कांदा तांबूस रंगावर परतून घ्यावा. मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या इत्यादी बारीक वाटून घ्यावे. एका पातेल्यात २ ग्लास पाणी उकळत ठेवावे. कांदा तांबूस झाल्यावर यात हळद, घरगुती लाल मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलके परतून घ्यावे. परतून झाल्यावर यात तयार वाटण घालावे आणि तेल सुटेपर्यंत परतावे. भिजवलेली चणाडाळ आणि सोयाबीन घालून मसाल्यात एकजीव करावे. आता उकळते पाणी घालावे आणि पुन्हा एकजीव करून वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी भाजी ढवळून घ्यावी आणि त्यात गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावी.
#soyabeansabzi #soyabeanbhaji #soyachunks
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: