ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

घरगुती पद्धतीतली मिक्स कढधान्यांची भाजी बनवण्याची सोप्पी आणि योग्य कृती । mix kadhanyachi bhaji

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2020-05-23

Просмотров: 135723

Описание: मिक्स कडधान्याची उसळ | Mix Kadhanyachi Bhaji | MIx Sprouts Curry | Simple & Homemade Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - ६ तास भिजवलेले २०० ग्रॅम मिक्स कडधान्ये, २ कांदे काप केलेले, २ लहान बटाट्यांचे फोड, १ टोमॅटो काप केलेला, ½ कप भाजलेले सुके खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, २" आले, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, ९/१० कडीपत्त्याची पाने, २ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp गरम मसाला, १ tsp हळद, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम कढधान्य कुकरला ३ शिट्या घेऊन शिजवून घ्या. एका बाजूला आले, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि भाजलेले सुके खोबरे मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंग, कडीपत्ता आणि कांदा घालून फोडणी तयार करून घ्या. कांदा मऊ झाला कि यात टोमॅटो घाला आणि शिजवून घ्या. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालून परतून घ्या. परतून झाल्यावर यात तयार वाटण घाला आणि तेल बाजूला होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर यात बटाट्याचे फोड घाला आणि एकजीव करून घ्या. एकजीव झाल्यावर यात १½ ग्लास उकळते पाणी घालून ५ मिनिटांची वाफ काढा. ५ मिनिटांनी यात शिजवलेले कडधान्ये घालावे आणि सोबत मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी एकजीव करून घ्यावी. आता पुन्हा वर झाकण ठेवून मोठ्या आचेवर ५ मिनिटे उकळी काढावी. तयार गरमागरम भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.

#mixvegsabzi #kadhdhanyachibhaji #homemadevegrecipe

 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...  

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
घरगुती पद्धतीतली मिक्स कढधान्यांची भाजी बनवण्याची सोप्पी आणि योग्य कृती । mix kadhanyachi bhaji

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत

आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत

पूर्वी कॅंटीनमध्ये मिळणारी झणझणीत सफेद वाटण्याची वडाउसळ सर्वात सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करा

पूर्वी कॅंटीनमध्ये मिळणारी झणझणीत सफेद वाटण्याची वडाउसळ सर्वात सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करा

कुकरमधिल मिक्स कडधाण्याचे कालवण | Mix Sprouts Curry | Maharashtrian Recipes

कुकरमधिल मिक्स कडधाण्याचे कालवण | Mix Sprouts Curry | Maharashtrian Recipes

श्रावणी शिरोळयाची आगरी पद्धतीतील सोप्पी घरगुती भाजी । चणाडाळ शिरोळयाची भाजी | Chanadal Shirola Bhaji

श्रावणी शिरोळयाची आगरी पद्धतीतील सोप्पी घरगुती भाजी । चणाडाळ शिरोळयाची भाजी | Chanadal Shirola Bhaji

काजू-केशरची  पोळी आणि मुगाची उसळ रेसिपी by Swad  Aswad Recipe (cooking vlog)

काजू-केशरची पोळी आणि मुगाची उसळ रेसिपी by Swad Aswad Recipe (cooking vlog)

आगरी कोळी लग्न, हळदी आणि पूजेला बनवली जाणारी विशेष गवार शेंगदाण्याची भाजी अशा पद्धतीने तयार करा

आगरी कोळी लग्न, हळदी आणि पूजेला बनवली जाणारी विशेष गवार शेंगदाण्याची भाजी अशा पद्धतीने तयार करा

आमच्या कोळी पद्धतीतलं झटपट आणि स्वादिष्ट ओल्या कर्दीचं सुक्कं बनवण्याची ही सर्वात योग्य पद्धत

आमच्या कोळी पद्धतीतलं झटपट आणि स्वादिष्ट ओल्या कर्दीचं सुक्कं बनवण्याची ही सर्वात योग्य पद्धत

Homemade Aloo Matar Sabji | अशा सोप्या घरगुती पद्धतीत हिरव्या वाटण्याची भाजी बनवून बघा | Easy Recipe

Homemade Aloo Matar Sabji | अशा सोप्या घरगुती पद्धतीत हिरव्या वाटण्याची भाजी बनवून बघा | Easy Recipe

अशा सोप्या घरगुती पद्धतीने तयार करा झणझणीत वडा उसळ । कट वडा रेसीपी । Kat Vada  | Spicy Kat Vada

अशा सोप्या घरगुती पद्धतीने तयार करा झणझणीत वडा उसळ । कट वडा रेसीपी । Kat Vada | Spicy Kat Vada

कधी पहिली नसेल इतकी सोपी पालकाची तव्यात केलेली खमंग आणि कुरकुरीत वडी | Quick and easy Palak Vadi

कधी पहिली नसेल इतकी सोपी पालकाची तव्यात केलेली खमंग आणि कुरकुरीत वडी | Quick and easy Palak Vadi

मेथी न खाने वाले भी रोज़ किलो किलो मेथी ख़रीदेंगे मेथी का ये नाश्ता खाकर | Healthy Hari Methi Recipe

मेथी न खाने वाले भी रोज़ किलो किलो मेथी ख़रीदेंगे मेथी का ये नाश्ता खाकर | Healthy Hari Methi Recipe

आजवर सोप्पी असलेली घरगुती डाळ कोणी अशा प्रकारे स्वादिष्ट बनवली नाही, नवीन पद्धत आणि उलटा प्रकार

आजवर सोप्पी असलेली घरगुती डाळ कोणी अशा प्रकारे स्वादिष्ट बनवली नाही, नवीन पद्धत आणि उलटा प्रकार

OSTRA REAKCJA! Prezydent Nawrocki: nasze dzisiejsze spotkanie to zła wiadomość dla Moskwy!

OSTRA REAKCJA! Prezydent Nawrocki: nasze dzisiejsze spotkanie to zła wiadomość dla Moskwy!

अशा पद्धतीने जर चमचमीत फ्लॉवर बटाटा रस्सा बनवलात तर बोटे चाखत बसाल, ईतर डाळ आमटीची गरजच भासणार नाही

अशा पद्धतीने जर चमचमीत फ्लॉवर बटाटा रस्सा बनवलात तर बोटे चाखत बसाल, ईतर डाळ आमटीची गरजच भासणार नाही

बिना भूख सिर्फ इस हरी मिर्च से ही चार-चार रोटी खाजाएंगे अगर ऐसे हरीमिर्च बनाओगे/Dahi Wali Harimirch

बिना भूख सिर्फ इस हरी मिर्च से ही चार-चार रोटी खाजाएंगे अगर ऐसे हरीमिर्च बनाओगे/Dahi Wali Harimirch

सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुती पद्धतिने झटपट मसालेदार सुकी तोंडल्याची भाजी तयार करा

सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुती पद्धतिने झटपट मसालेदार सुकी तोंडल्याची भाजी तयार करा

Homemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवा

Homemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवा

आयुर्वेदानुसार दररोज व्यायाम केल्याने कोणते आजार बरे होतात?? व्यायाम किती कोणी करावा ??

आयुर्वेदानुसार दररोज व्यायाम केल्याने कोणते आजार बरे होतात?? व्यायाम किती कोणी करावा ??

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

1 का कच्चा बटाट्यापासुन झटपट कुरकुरीत नाष्टा | Nashta | Breakfast | Aloo Nashta | batata.

1 का कच्चा बटाट्यापासुन झटपट कुरकुरीत नाष्टा | Nashta | Breakfast | Aloo Nashta | batata.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]