गुळ शेंगदाण्याचे लाडू | 5 मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी | Healthy Peanut Jaggery Ladoo Recipe
Автор: Supriya's Kitchen
Загружено: 2026-02-21
Просмотров: 76
Описание:
गुळ शेंगदाण्याचे लाडू | 5 मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी | Healthy Peanut Jaggery Ladoo Recipe
आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गुळ शेंगदाण्याचे लाडू. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि फक्त 2–3 साहित्यांत तयार होते. हिवाळ्यासाठी परफेक्ट, एनर्जी वाढवणारी आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही गोड डिश नक्की ट्राय करा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
#गुळशेंगदाण्याचेलाडू
#PeanutLadoo
#GurLadoo
#MarathiRecipe
#IndianSweets
#WinterSpecial
#HealthySweet
#HomemadeLadoo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: