ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

वेलू न वेलू बाय // velu na velu bai

Автор: Bassein Productions

Загружено: 2026-01-16

Просмотров: 6718

Описание: प्रेमी युगुलांना आमरण, स्नेहाच्या स्निग्ध गाठींनी जोडणारा विधी म्हणजे विवाह..
तिनं त्याचं होणं आणि त्यानं तिचं होणं... आयुष्यभरासाठी...
विवाहाचं हे अतुट बंधन वसईचा ख्रिस्ती समाज एक विधी म्हणून नव्हे तर एक संस्कार म्हणून साजरा करतो.
विवाहाच्या गाठी बांधताना सुखात दु:खात ,आजारात आरोग्यात, संपत्तीत विपत्तीत आमरण एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचं वचन वधुवर चर्चमधल्या पवित्र वेदीसमोर सर्वांच्या साक्षीनं देतात.. धर्मगुरू त्यांचं हे प्रेम आशीर्वादीत करून सुखी, समाधानी ,समृद्ध वैवाहिक जीवनाला सुयश चिंततात..
आमच्या अशिक्षित कुपारी बायकांसाठी विवाहचं नातं म्हणजे परमपवित्र..म्हणून नवऱ्या मुलाला म्हणजे पुताला आणि नवऱ्या मुलीला म्हणजेच दुयी ( दुहिता- लेक) हिला उद्देशून चर्चमध्ये पवित्र विधीसाठी जाण्याअगोदर त्या गातात...
की "लग्नाची महान आणि परममंगल वेळ आलेली आहे". रविवारी सकाळी विवाह विधीसाठी जाण्याआधी नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला आपल्या आई-वडिलांच्या किंवा मामाच्या मांडीवर ,घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मांडीवर बसवलं जातं. त्यांना आशीर्वाद दिले जातात..काही आशीर्वाद अहेर रूपाने दिले जातात..
वधुवरांचे मदरीन पदरीन म्हणजे धर्म आईवडिल यांचा या गीतात खास उल्लेख केला जातो.
"पुता, दुये तुझे मदरीन पदरीन मोठ्या शहरात गावात राहणारे आहेत.. ते तुमच्यासाठी मोठा अहेर पाठवतील"..
तेव्हाची परिस्थिती गरिबीची ... त्यामुळे वधुवरांची सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची लग्नाचा दिवस ही पहिलीच वेळ असे.. त्यामुळे मदरीन पदरीन आणि मामा यांच्याकडून अहेराच्या रूपात येणाऱ्या सोन्याच्या अंगठीची किंवा भेटवस्तूंची आतुरतेने वाट पाहिली जात असे..
आज बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे समृद्धी आलेली असली तरी त्याच आतुरतेने मामाघरच्या आणि मदरीन पदरीननी प्रेमाने मायेने पाठवलेल्या अहेराची आणि त्यातील आशीर्वादाची वाट पाहिली जाते...
आणि म्हणूनच आजही हे गीत विवाहबंधनाच्या पावित्र्याचं आणि सग्यासोयऱ्यांच्या आशीर्वादचं प्रतिक ठरतं...
वेलू न वेलू बाय दामण वेलू
वेलू संदरीक वेलू........
आयतावाराश्या दिशेला पुता
कडसॉ तुला अयेर येदे?...

निर्मळसारखा शेर गा पुता
हाय तुझॉ मामा समराट
तडसॉ तुला अयेर येदे...

नंदाखाल सारखा शेर गा पुता
हाय तुझॉ पदरीन समराट
तडसॉ तुला अयेर येदे...

नानभाट सारखा शेर गा पुता
हाय तुझी मदरीन समराट
तडसॉ तुला अयेर येदे....

आगायसारखा शेर ला दुये
हाय तुझॉ मामा समराट
तडसॉ तुला अयेर येदे...

शिरलयसारखा शेर ला दुये
हाय तुझॉ पदरीन समराट
तडसॉ तुला अयेर येदे...

वसयसारखा शेर ला दुये
हाय तुझी मदरीन समराट
तडसॉ तुला अयेर येदे....

निवेदन व सादरीकरण:
मॅकलिना रिबेलो व डॉ रिबेका दोडती
व्हिडिओ व प्रस्तुती
रूडाल्फ रॉड्रिग्ज व बसीन प्रोडक्शन

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वेलू न वेलू बाय // velu na velu bai

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मोया बसले // Moya basle

मोया बसले // Moya basle

आई च्या गावात, कुपारी आणि वाडवळ.. Aai Chya Gavat, Kupari ani Vadval. S01, E01

आई च्या गावात, कुपारी आणि वाडवळ.. Aai Chya Gavat, Kupari ani Vadval. S01, E01

Mathyan Fula Pori Kela Go Bharleyan (Male & Female)

Mathyan Fula Pori Kela Go Bharleyan (Male & Female)

WHY SECURITY FOR MLAs questions Fidoll Pereira #alertgoans #goa #issuesofgoa #goatoday #issuesofgoa

WHY SECURITY FOR MLAs questions Fidoll Pereira #alertgoans #goa #issuesofgoa #goatoday #issuesofgoa

Majhe Mummy Daddy cha Silver Jubilee cha sola | EastIndian song

Majhe Mummy Daddy cha Silver Jubilee cha sola | EastIndian song

Yayni

Yayni

"MAIM TI MAIM (MOTHER'S DAY SPECIAL)"/ KONKANI SHORT FILM 2020

ख्रिस्तवासी फादर हिलरी फर्नांडिस अंत्यविधीचे मिस्सा रमेदमाता चर्च रमेदी

ख्रिस्तवासी फादर हिलरी फर्नांडिस अंत्यविधीचे मिस्सा रमेदमाता चर्च रमेदी

A Complete Fun Episode! 🎉 | Garchi Gazal Garcha Gharan Episode 2 with Parsekar Family

A Complete Fun Episode! 🎉 | Garchi Gazal Garcha Gharan Episode 2 with Parsekar Family

Котлеты из Картошки! Бюджетно и очень Вкусно!!!

Котлеты из Картошки! Бюджетно и очень Вкусно!!!

Velun Velu is Vasaikar song beautifully recreated with modern music. #kupari #vasaikar

Velun Velu is Vasaikar song beautifully recreated with modern music. #kupari #vasaikar

आईच्या गावात, शेवटची भेट? Aaichya गावात, Shevatchi Bhet? S01 E02

आईच्या गावात, शेवटची भेट? Aaichya गावात, Shevatchi Bhet? S01 E02

Savio& Cynera | Home welcome after Nuptial | Photoshoot

Savio& Cynera | Home welcome after Nuptial | Photoshoot

Water Denied: A Senior Threat to Grandchild’s Survival?— Adv. Pratima Coutinho“

Water Denied: A Senior Threat to Grandchild’s Survival?— Adv. Pratima Coutinho“

१९ जानेवारी २०२६ । संध्याकाळी ७:३० । सोमवार कॅरिज्मॅटिक प्रार्थना | संत पॉल चर्च नानभाट

१९ जानेवारी २०२६ । संध्याकाळी ७:३० । सोमवार कॅरिज्मॅटिक प्रार्थना | संत पॉल चर्च नानभाट

“मुगले मुगले नास लो”// Mugle Mugle Nas loo.

“मुगले मुगले नास लो”// Mugle Mugle Nas loo.

Rumao Brass band Pathak Nandakhal #Parformans #Dil me tuje bitake #movie Fakira #8605447353

Rumao Brass band Pathak Nandakhal #Parformans #Dil me tuje bitake #movie Fakira #8605447353

Mathyan Fula Pori Kela Go Bharleyan (Female)

Mathyan Fula Pori Kela Go Bharleyan (Female)

Aga Aga Sunbai, Kay Mhanta Sasubai? - Ep 35 - Swanandi - Marathi Tv Serial - Zee5 Marathi Classics

Aga Aga Sunbai, Kay Mhanta Sasubai? - Ep 35 - Swanandi - Marathi Tv Serial - Zee5 Marathi Classics

"सोनियाच्या हिंदोळ्यावर " "soniyachya hindolyavar" intro

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]