लासलगाव बाजार समिती आजचे कांदा बाजारभाव Lasalgaon Onion Market Rate Today 29 January 2026
Автор: WEGWAN SHETI
Загружено: 2026-01-28
Просмотров: 16531
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजे बाजारभाव पाहणार आहोत. तेही थेट ग्राऊंड वरुन वेगवान शेती चॅनलवर
आज लासलगावमध्ये कांद्याची किती आवक झाली? कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सरासरी भाव काय मिळाला? याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
बाजार समिती: लासलगाव (जि. नाशिक)
दिनांक: [29 जानेवारी 2026 ]
शेतमाल: लाल कांदा
शेतीविषयक अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला Subscribe नक्की करा! आणि व्हिडीओला लाईक करा म्हणजे आमचा व्हिडीओ इतर शेतक-यांपेक्षा तुमच्या लवकर समोर येईल
Lasalgaon #OnionRate #KandaBhav #शेती #कांदाबाजार #AgricultureNews #kandabazarbhav #कांदाबाजारभाव #आजचेकांदाबाजारभाव #lasalgaonmandi #पिंपळगाव_कांदा_बाजारभाव #onionratetoday
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: