Ajit Pawar अंत्ययात्रा LIVE 🔴 'अजित दादा'ना अखेरचा निरोप | बारामती | Maharashtra
Автор: Asianet News Marathi
Загружено: 2026-01-29
Просмотров: 252740
Описание:
बारामती | महाराष्ट्र शोकसागरात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Dada) यांच्या पार्थिवाला आज बारामतीत शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जात आहे. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि नेते अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत. अजित पवारांच्या अंत्ययात्रेचे थेट दृश्य आणि सर्व अपडेट्स LIVE पाहा.
#RIPAjitPawar #AjitDada #Baramati #NCP #Maharashtra #AsianetNewsMarathi #Live
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: