मुलांच्या डब्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असा नाष्टा l Sandwich 🥪 marathi recipe l 👍🙂
Автор: Vijaya kabugade
Загружено: 2025-11-29
Просмотров: 73
Описание:
मुलांच्या डब्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असा नाष्टा l सँडविच 🥪👌😋😋
साहित्य -
• २ मध्यम कांदे
• १ टोमॅटो
• १ बीट
• १ गाजर
• १/२ सिमला मिरची
• छोटी काकडी (ऑप्शन आहे)
• एक इंच आलं
• ७- ८ लसूण पाकळ्या
• १०- १५ पुदिन्याची पाने
• आवडीनुसार कोथिंबीर
• एक ब्रेडच पॅकेट
• टोमॅटो सॉस
कृती -
प्रथम सगळे साहित्य स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावे. पुदिन्याची चटणी बनवताना त्यामध्ये लसूण, एक इंच आल, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, दोन ब्रेडचे तुकडे टाकून मिक्सर मध्ये थोडेसे पाणी टाकावे म्हणजे चटणी बारीक वाटली जाते. चटणी वाटून झाली की चिरलेल्या साहित्यामध्ये मिक्स करून अर्धा चमचा मीठ टाकून छान पैकी मिक्स करून घ्यावे. गॅस वरती तवा ठेवणे. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवणे ब्रेड सँडविच भाजत आला की दोन मिनिटांनी गॅसची फ्लेम कमी करून ब्रेड सँडविच भाजून घेणे. ब्रेडचे दोन स्लाईस घेऊन एका वेळेस एकाच स्लाईस मध्ये स्टफिंग भरून दुसरा स्लाईस त्याच्यावर ठेवून तव्यामध्ये तूप टाकून सँडविच भाजून घ्यावे अशा पद्धतीने बाकीचे पण सँडविच करून घ्या झाले आपले सँडविच तयार ते तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.
#marathi #cooking #ytshortsvideo #shortsviral # मराठी रेसिपी.# ब्रेड सँडविच#
सँडविच रेसिपी#मराठी रेसिपी#sabudanakhichdirecipe #
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 👍 कमेंट करायला विसरू नका आणि 🔔 सबस्क्राईब आणि शेअर पण करा.
vijaya kabugade.
मराठी रेसिपी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: